Celebrity Womens’ Day Celebration Photographs

5017

निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतल्या मान्यवर महिलांना एकत्र करीत यांचं जोरदार सेलिब्रेशन करतात. याही वर्षा यानिमित्ताने अनेकजर्णा एकत्र आल्या. यात अरुणा इराणी, रोहिणी हटंगडी, किरण जुनेजा, लीना मोगरे, मृणाल कुलकर्णा, प्रतिक्षा लोणकर, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे- विज, वैजयंती कुलकर्णी-आपटे, निर्मला सामंत-प्रभावळ कर, रेखा सहाय, दिपशिखा, डॉली बिंद्रा, डेलनाझ पॉल, अनिता नंगिया, अर्चना नेवरेकर, सविता मालपेकर आदींचा समावेश होता.
या जोरदार सेलिब्रेशनची ही काही क्षणचित्रे..