The post First look of LAW OF LOVE Launched Digitally appeared first on MarathiStars.
]]>The ever-changing figures of CORONA, the rising graphs, incidents that straightway catch hold of your heart and comforting news for a while of CORONA under control…Human minds today have to struggle with high and low life. The stress levels are rising while we are actually sort of resting at home. Modern life has been made to surrender to digital awareness created and maintained by Online Yoga lessons, motivational lectures and others to keep stresses under control.
Entertainment has been a part of motivation and will be an important aspect of our lives in the future. The entertainment brought to us through the medium on films has always been found useful as a stress buster.
The impact of Lockdown has been equally felt and faced by the film industry on the whole. The schedules for various films and TV serials had to be abandoned suddenly. With the closure of cinema theaters, the release and promotion of new films have been adversely affected. It is within this scenario around and with a positive perspective, Producer and Screen Play writer J. Uday has used this period of a lull to bring a new Marathi film “Law of Love” for connoisseur Marathi audiences. As most of the people have adjusted to the new Digital regime and have been active in this medium, the producer has unveiled First Look Poster of the film “Law of Love” through social media. The audiences have provided a huge positive response to the same.
Just as the name of the film is out of the box, there is no doubt that the story would also follow suit. This is the debut film for Mr. J. Uday, Producer, and Screen Play writer. This film is going to be a truly viable option for the changed lifestyle of audiences after lockdown. The details about the cast of the film and the fresh ingredients to be brought to you are yet to be announced and hence the anxiety about this film will continue to soar till the film hits the screens.
The post First look of LAW OF LOVE Launched Digitally appeared first on MarathiStars.
]]>The post अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! appeared first on MarathiStars.
]]>शनिवार दिनांक १६ मे रोजी लॉस अँजेलिस सकाळी ८:०० ते ११:४५ वा. आणि भारतातून रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण.
लॉस अँजेलिस -(१५ -०५-२०); हॉलिवूड, बॉलिवूड तसेच मराठी कलाक्षेत्रातील हरहुन्नरी अष्टपैलू युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे गेल्या शनिवारी दिनांक ९ मे २०२० रोजी सायंकाळी ७:०० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार दिनांक १० मे २०२० रोजी सकाळी ७:३० वाजता) अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथील इस्पितळात ‘ग्लायोब्लास्टोमा’ या ब्रेन कॅन्सरने निधन झाले होते. सध्या अमेरिकेतील कोरोना मृत्यू व लॉकडाऊनमुळे साईचे अंत्यसंस्कार लांबणीवर ठेवावे लागले. एका आठवड्यानंतर अमेरिका प्रशासनाने मान्यता दिल्यानंतर शनिवार दिनांक १६ मे २०२० रोजी लॉस अँजेलिस येथे सकाळी ८:०० ते ११:४५ वा. या दरम्यान होणार आहेत. भारतातून १६ मे २०२० रोजी रात्रौ ९: ०० वाजता थेट प्रेक्षपण पाहता येईल. हे अंत्यसंस्कार प्रत्यक्ष पाहण्यासाठी https://oneroomstreaming.com/ वेबसाईवर जाऊन vpamin@yahoo.com हा ईमेल आणि ZHPNDX या पासवर्डचा वापर करावा लागणार आहे.
साई गुंडेवार यांनी एम टीव्हीच्या स्प्लिट्स व्हिला पर्व चार, स्टार प्लसवरील सर्व्हायवर तसेच अमेरिकेतील लोकप्रिय एस.डब्ल्यू.ए.टी. , कॅग्नी अँड लॅसी, द ऑरव्हिले, मार्स कॉस्पिरसी, द कार्ड मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्ये त्याने ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडच्या चित्रपट व लघुपटांमध्ये आणि विविध जाहिरातपटांमध्ये त्याने भूमिका केल्या आहेत. तसेच डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम‘ या एकमेव मराठी चित्रपटात त्याची प्रमुख भूमिका केली आहे. त्याच्या पश्चात पत्नी फॅशन डिझायनर सपना अमीन, आई शुभांगी व राजश्री, वडील राजीव गुंडेवार असा परिवार आहे. या आवडत्या अभिनेत्याच्या तरुण वयात कर्क रोगामुळे झालेल्या दुर्दैवी मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
The post अभिनेता साईप्रसाद गुंडेवार यांच्यावरील अंत्यसंस्कारांचे थेट प्रेक्षपण! appeared first on MarathiStars.
]]>The post स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! appeared first on MarathiStars.
]]>The post स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! appeared first on MarathiStars.
]]>The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.
]]>गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच दुकान तुमच्या घरी नाही, तर मोबाईल मध्ये सुरू.. ते ही दर्जेदार Web Series.. जे तुम्हाला थिएटर मध्ये अनुभवायला मिळतं किंवा त्याहून जास्त मसाला, ड्रामा, ऍक्शन, रोमान्स आणि महत्वाचं म्हणजे फुल ऑन मनोरंजन..
अर्थात या सगळ्यात मराठी माणूस कसा मागे राहील.. या सगळ्यांच वारं मराठी चित्रपट सृष्टीतही शिरलं आणि दर्जेदार मराठी वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या..जाणून घेऊया काही मोजक्या पण तुम्ही नक्की बघायला पाहिजे अशा मराठी वेब सिरीज-
१. समांतर–
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरी वर आधारित समांतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली आहे.. स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज म्हणजे घडून गेलेल्या भविष्यकाळाचा मागोवा आहे.. तांत्रिक बाजू ही उत्तम असल्याने ही वेब सिरीज पाहायला काहीच हरकत नाही
२. एक थी बेगम-
८० च्या दशकातील मुंबईतील गॅंगवॉर आणि ड्रग्स माफिया यांच्या भोवती सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज म्हणजे एक थी बेगम..
क्राईम सस्पेन्स थ्रिलर या सदरात मोडणारी ही सिरीज मुळे मुंबई ते दुबई पर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट आहे, जिचा नवऱ्याला नाहक मारलं जातं आणि ती सगळ्यांचा सूड घेते..
३.काळे धंदे-
हसून हसून पोट दुखायला लावणारी कॉमेडी म्हणजे Zee5 वरील काळे धंदे..ही विकी या तरूण छायाचित्रकारची गोष्ट आहे.. वेगवेगळ्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे त्याचे जीवन कसे बदलते याबद्दल ही कहाणी फिरत आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. निव्वळ करमणूक म्हणून
महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिका असलेला ही वेब सिरीज बघायला हरकत नाही..
४. पांडू–
कदाचित ही सिराज पाहून तरी मुंबई पोलिसांच्या परिस्थिती आपल्याला कल्पना येईल.. निदान ह्या लॉकडाऊन मध्ये तरी.. मुंबई शहरातील एका पोलिसांच्या रोजच्या जीवनात आपल्याला घेऊन जाईल. हा नर्म विनोद आहे..पोलीस हा पण एक माणूसच असतो, पोलिसांच्या मानवी बाजूचा शोध म्हणजे पांडू.. पांडु भ्रष्ट नाही, किंवा तो एक माचो नायकही नाही, त्याला शक्य तितक्या चांगल्या मार्गाने आपल्या मुलाचे संगोपन करायचे आहे.
५. ..आणि काय हवं–
प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडगोळीची ‘..आणि काय हवं’ म्हणजे एक गोड गुलाबी कथा आहे जी तुम्हाला प्रेमात पाडते, पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावते आणि ओठांवर हसू खुलवते.. पुण्यात राहणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील प्रेमकथेचे गोड गुलाबी क्षण या सिरीज मधून आपल्याला पहायला मिळतात. नवरा बायको म्हणून असणारी भावनिक गुंतागुंत,एकमेकांना समजून घेणं हे या सगळ्या वर भाष्य करणारी ही सिरीज एकदा नक्की बघायला हवी..
तर या आहेत मराठीतील काही निवडक वेब सिरीज ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.. तुम्ही पण पहिल्या असालचं आणि नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच बघा.. कदाचित तुम्ही पण वेब सिरीज चे फॅन होऊन जाल..
The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.
]]>The post सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” गाणे प्रदर्शित.. appeared first on MarathiStars.
]]>कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.
गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून हे जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी गायलं आहे. तर पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.
याप्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि “कोरोनामुळे लोकांमद्धे भीतीचे वातावरण आहे, वाढत्या लॉकडाऊन मुळे, सतत घरात राहून नकारात्मकता वाढू शकते, या गाण्याच्या माध्यमातून लोकांमद्धे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा आम्हा सर्व कलावंतांचा प्रयत्न होता, लोकांना नक्कीच तो आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”. कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे रसिकांसमोर आणले असून लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.
The post सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” गाणे प्रदर्शित.. appeared first on MarathiStars.
]]>The post Maza Hoshil Na (2020) – Zee Marathi appeared first on MarathiStars.
]]>Synopsis : Majha Hoshil Na is a Marathi television family series which stars Gautami Deshpande, who plays Vidya and Virajas Kulkarni, who plays Aditya. Hailing from a rich family, Vidya falls in love with the intelligent and righteous Aditya. After their wedding, Vidya has to deal with her family members which further leads to hilarious situations. A unique take on how equations change after marriage and how loving relationships are formed will surely entertain and win the audiences’ hearts over.
The post Maza Hoshil Na (2020) – Zee Marathi appeared first on MarathiStars.
]]>The post Savitrijoti (2020) – Sony Marathi appeared first on MarathiStars.
]]>Story Outline :This is a biopic based on the life of great reformist couple Savitribai Phule and Mahatma Jotiba Phule. Both the Indian leaders had a very strong individual identity and we have always known their work and contribution individually. This show takes us through the unseen aspects of their shared vision as a couple and their joint fight against the archaic social fabric of those times. The show brings to light the love, respect and sense of equality in their relation which is aspirational in today’s time as well. The show is an ode to this liberating couple. It is a must-watch for every Indian and imbibes the values that the couple shared.
The post Savitrijoti (2020) – Sony Marathi appeared first on MarathiStars.
]]>The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.
]]>सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता त्यांनी भागीदारी केली आहे. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित झाली आणि ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ‘समांतर’ ही वेबमालिका सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.
‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.
स्वप्नील जोशी म्हणतो की, “समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला ‘समांतर’ करायला मिळते आहे. ‘दुनियादारी’ केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मी ऋणी आहे कारण हे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्यांनी माझ्यावर, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ वर विश्वास दाखवला.”
स्वप्नील जोशी पुढे म्हणाला की, “सतीशवर सुद्धा या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव आहे. या कथेसाठी तो एक योग्य असा दिग्दर्शक आहे. या मालिकेच्या माध्यमातून सतीश आणि मी एकत्र येत आहोत. त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते ‘जीसिम्स’ने कथेचे दर्जेदार मालिकेत रूपांतर करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. संपूर्ण तंत्रज्ञ चमू आणि कलाकारांनी या मालिकेसाठी अणि ती दर्जेदार होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘समांतर’मध्ये माझी कुमार नावाची भूमिका आहे आणि ही व्यक्तिरेखा मी याआधी केलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्याचबरोबर ही मालिका ‘एमएक्स प्लेयर’सारख्या कंपनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असल्याने ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची मला पूर्ण खात्री आहे.”
“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ही मलिका ८० लाख लोकांनी पाहिली असून मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे,” असे उद्गार निर्माते अणि ‘जिसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले. “समांतर’च्या या यशामुळे निर्माते म्हणून आम्हांला अशाप्रकारच्या अधिकाधिक वेब सीरिजची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.
The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.
]]>The post Neighbours (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.
]]>Synopsis :
The post Neighbours (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.
]]>The post Zollywood (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.
]]>Synopsis :
The post Zollywood (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.
]]>