The post Vikun Taak Movie Review: Another Entertaining Sameer Patil Comedy! appeared first on MarathiStars.
]]>Viewpoint: Director Sameer Patil of ‘Poshter Boyz’, ‘Poshter Girl’ & ‘Shentimental’ fame has a habit of tickling us and pinching us both at same time through his issue based social comedies. In his newest film ‘Vikun Taak’ he again succeeds in doing the same though the issue feels a bit forced in the end of the film, and film’s plot jumbles itself up also by the end. Yet the overall experience of watching the film remains pleasant.
What Works?
What Fails?
Final Verdict: ‘Vikun Taak’ is a fun film overall that is well acted and directed and give us a good light feeling that lasts at least a day but it’s very doubtful whether it will have any repeat watchable value or not?
The post Vikun Taak Movie Review: Another Entertaining Sameer Patil Comedy! appeared first on MarathiStars.
]]>The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.
]]>सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत. त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” ‘विकून टाक’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली. दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’ हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.”
‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.
]]>The post विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार appeared first on MarathiStars.
]]>‘बालक पालक‘, ‘यलो‘, ‘डोक्याला शॉट‘ सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन‘ अंतर्गत मराठी सिनेसृष्टीला आशयपूर्ण, भावनिक आणि त्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील ‘यलो‘ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘बालक पालक‘, ‘डोक्याला शॉट‘ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग ठाकूर यांचा ‘विकून टाक‘ हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तुंगने चित्रपट निर्मितीचे धडे परदेशातून घेतले असून तो आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर चित्रपटाची निर्मिती करत आहे.
‘विकून टाक‘ चित्रपटाबद्दल उत्तुंग सांगतो, “सुरुवातीला ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे याने मला ऐकवली होती. मला कथेचा विषय आवडला परंतु ही कथा थोडी ‘ब्लॅक कॉमेडी‘कडे झुकणारी होती. कथा ऐकल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मला समीर पाटील यांचे नाव लक्षात आले. कारण आम्हा दोघांनाही एकत्र काम करायचे होते. त्यानंतर मी आणि समीर यांनी एकत्र भेटून या चित्रपटाची कथा ऐकली आणि सिद्धेश्वरच्या परवानगीने या कथेत थोडा बदल केला असून थोड्या विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट जरी विनोदी रुपात असला तरीही हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करतो, असे ही उत्तुंग सांगतो”. उत्तुंगच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे बॉलीवूडसोबत असलेले कनेक्शन. त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधल्या दिग्गज कलाकारांचा सहभाग हा असतो. विकून टाक या चित्रपटामध्ये सुद्धा बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहे. दुसरी महत्तवाची गोष्ट म्हणजे उत्तुंग चित्रपटासाठी फक्त आर्थिक सहभाग न दाखवता चित्रपटाच्या सगळ्या प्रक्रियेकडे वैयक्तिक लक्ष देतो.
समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटामध्ये शिवराज वायचळ, चंकी पांडे, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन‘ अंतर्गत उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रपटची निर्मिती केली असून चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे यांची आहे. तर पटकथा चारुदत्त भागवत आणि समीर पाटील यांनी लिहिली आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.
The post विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार appeared first on MarathiStars.
]]>The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.
]]>‘विकून टाक‘ मध्ये उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार
उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहले आहे. लग्न म्हटले की मौजमजा, नाचगाणे ओघाने येतेच. त्यात जर लग्न खेड्यात असेल तर तिथली मजा काही औरच. मुकुंदाच्या म्हणजेच शिवराजच्या लग्नातले हे गाणे अतिशय सुंदर आहे. बहिणीपासून ते काकापर्यंत प्रत्येक जण मुकुंद सोबत असलेले आपले नाते सांगत त्याच्या लग्नाचा आनंद व्यक्त करत आहेत. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजाने चारचाँद लागले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले आहे.
या गाण्याचा जन्म कसा झाला, याबद्दलचा एक किस्सा संगीतकार अमितराज यांनी सांगितला, ”आम्हाला एक हळदीचे गाणे बनवायचे होते. अनेक दिवस त्याच्यावर काम सुरु होते, मात्र काही जुळून येत नव्हते. एकदा आमच्या टीममधला एक सहकारी माझ्या ‘भावाचे लगीन’ आहे म्हणून लवकर जायचे सांगून निघाला. त्या क्षणी आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली, प्रत्येक नात्याचा वापर करून आपण गाण्याची जुळवाजुळव केली तर? आणि त्या दृष्टीने गाणे बनवायचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला. त्यातूनच मग ‘माझ्या दादाचे लगीन’ गाण्याचा जन्म झाला. ज्यावेळी आम्ही हा प्रयोग केला तेव्हा वाटलेही नव्हते, की हे गाणे इतके धमाकेदार होईल.”
विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
तर मग २०२० ची लगीनघाईने सुरुवात करण्यासाठी सज्ज राहा.
The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.
]]>The post Marathi Box Cricket League’s third season at Kolhapur appeared first on MarathiStars.
]]>Marathi Box Cricket League (MBCL) has achieved popularity with their innovative ideas. The third season of this event will take place at Kolhapur from 4th to 6th May. The announcement was done in a star-studded event in Mumbai by Maharashtra Kalanidhi secretary Sushant Shelar. Shreyas Talpade and Dipti Talpade were present for this announcement.
For the first time, cash prizes have been announced for the winners and runner ups. These matched will be played at Shahu Stadium at Kolhapur. There will be ten teams competing in this cricket league: Dashin Mumbai, Shiledar Thane, Ratnagiri Tigers, Classic Nashik, Fataka Aurangabad, Shoor Kolhapur, Kohinoor Nagpur, Ajinkyatara Satara and Dhadakebaj Navi Mumbai has been introduced in this season.
Actors like Jaywant Wadkar, Shreerang Godbole, Siddharth Jadhav, Pushkar Shrotri, Sachit Patil, Vijay Patkar, Vijay Kadam, Vijay Patwardhan, Santosh Juvekar, Sangram Salvi, Madhav Devchakke, Suhrud Wadkar, Sukany Kulkarni, Smita Gondkar, Pari Telang, Megha Dhade, Sayali Nalawade, Viju Mnae, Ankur Kakatkar, Avadhoot Gupte, Ajit Parab, Avadhoot Wadkar et al were present for this event.
The post Marathi Box Cricket League’s third season at Kolhapur appeared first on MarathiStars.
]]>The post Govinda Aala re Aala in a Marathi film appeared first on MarathiStars.
]]>Marathi films have recently witnessed many Bollywood actors. After Riteish Deshmukh, Salman Khan, Tisca Chopra and Huma Qureshi, the latest to join this team will be Hero No. 1 Govinda.
After doing more than 100 films in Hindi, Govinda will be seen a Marathi film. According to some sources the film is tentatively titled “Ala re Ala”. The film is directed by Devdutt Manjrekar. The first schedule of this film has recently been completed. The film is produced by Uttung Thakur.
It is a known fact that Govinda speaks fluent Marathi, so he has also dubbed for himself in the film. Along with Govinda, comedian Johny Lever will also be seen in this film. Johny and Govinda has delivered many hits together in the 90s. Johny Lever has earlier acted in Sachin-directed “Navra Majha Navasaachaa”.
The post Govinda Aala re Aala in a Marathi film appeared first on MarathiStars.
]]>The post Grand Release of “Marathi Box Cricket League’’ Trophy appeared first on MarathiStars.
]]>Maharashtra Kalanidhi could successfully ignite the excitement in Marathi celebrities and their fans about Marathi Box Cricket League. Many patrons present to this event witnessed the same enthusiasm and excitement about Marathi Box Cricket League. The matches will be played on 28th and 29th at a picturesque hill station, Lavasa. During this event, the names of all the eight teams and team owners participating in this competition were declared which are as below:
‘MBCL’ features popular Marathi television & film actors & actresses. Marathi Entertainment industry has already created a boom by reaching at the doorsteps of the most coveted awards, The Oscars. Now a days, we see many Marathi actors & actresses crossing over to Bollywood movies, Hindi and English dramas, Hindi television serials as well as regional movies. ‘MBCL’ is a chance of bringing the sporty talent out of the stars by connecting Marathi entertainment industry to sports. This will be the first time in India wherein all the known Marathi actors & actresses will take a part in such sports initiative.
Mahesh Manjarekar,Neha Pendase, Kranti Redkar, Chandrakant Kulkarni, Sanjay Jadhav, Medha Manjarekar, Subodh Bhave, Purva Pawar, Manva Naik, Amruta Khanvilkar, Ajit Parab, Sidhharth Jadhav, Shashank Ketkar, Vishal Inamdar and many more such celebrities will be seen actively participating in Box Cricket League.
Currently all the celebrities participating and representing eight different cities are busy in their practice sessions for this competition.
Besides this, fans could really get a chance to see how dedicatedly their idols have engaged themselves in true spirit of this game via Twitter and face-book page.
Good news for the viewers that this competition will be aired by 9X Jhakaas.
The post Grand Release of “Marathi Box Cricket League’’ Trophy appeared first on MarathiStars.
]]>