Mahesh Manjrekar’s Official Website Launch

4462

मराठी नाटक आणि सिनेमाला गौरवाचे स्थान प्राप्त करून देणारे तसेच मराठी अस्मितेचा झेंडा सातासमुद्रा पलीकडे घेऊन जाणारे एक अनोखे व्यक्तिमत्व म्हणजेच श्री.महेश वामन मांजरेकर. काही महिन्यांन पूर्वीच प्रदर्शित झालेल्या काकस्पर्श या त्यांच्या चित्रपटांनी लाखो रसिक प्रेक्षकांची मने जिंकली.एक उत्तम दिग्दर्शक ,अभिनेते ,लेखक ,निर्माता आदी क्षेत्रात त्यांनी स्वतःचा उत्तम ठसा उमटवला आहे.सतत काही न काही वेगळेपण आपल्याला त्यांच्या कामातून पहावयास मिळते.

“मराठी इंटरनॅशनल फिल्म अँन्ड थिएटर अवॉर्ड्स” अर्थातच मिफ्ता या सातासमुद्रा पलीकडे होणाऱ्या मराठी अवॉर्ड्सची संकल्पना हि देखील त्यांचीच.

नुकतीच महेश वामन मांजरेकर यांची वेबसाइट लौंच करण्यात आली असून त्यांच्याबद्दल ची संपूर्ण माहिती, सध्या सुरु असलेले त्यांचे प्रोजेक्ट्स आपल्याला त्यांच्या वेबसाइटवर पाहता येईल. या वेबसाइट ची संकल्पना सागर परदेशी व डिझाईन Newsmax Multimedia Pvt Ltd. या त्यांच्या कंपनीने केले आहे.या सोबतच महेश वामन मांजरेकर हे फेसबूक आणि ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्कीग साईटसवर ते आहेत.

श्री.महेश वामन मांजरेकर  यांची ओफिसिअल वेबसाईट  –

http://www.maheshmanjrekar.com

Tags

www maheshmanjrekar com,

2 COMMENTS

  1. बॉलीवुडमध्ये शिवाजी महाराजांच्या जीवनावर चित्रपट काढायला पाहिजे असे तुम्हाला वाटते का..?

    आपल्या या धर्मनिरपेक्ष म्हणले गेलेल्या देशात राजा अकबरावर बॉलीवडमध्ये चित्रपट निघतात मग आयुष्यभर स्वराज्यासाठी खपणाऱ्‍या स्वराज्य घडविणाऱ्‍याएका शिवाजी महाराजांच्या सारख्या योद्ध्यावर का चित्रपट काढायला कोणी धजत नाही..?