Get Free tickets Of Marathi Movie Ajinkya

Get free Tickets of upcoming marathi Movie Ajinkya…

आजकाल चित्रपटांच्या प्रोमोशन साठी नवीन नवीन प्रयोग केले जातात, “आयना का बयाना” ह्या चित्रपटाच्या प्रोमोशनचा एक भाग म्हणून मुंबई मध्ये रस्त्यावर नृत्य करून करण्यात आले.

तर “विजय असो” चित्रपटाच्या प्रोमोशन साठी सांगली सारख्या शहरात फळ भाज्यांच्या गाड्यांवर पोस्टर लावण्यात आले, रिक्षा च्या मागे पोस्टर लावण्यात आले, सातारा शहरात बस स्टेशन मध्ये जाऊन प्रोमोशन केले..

पण “अजिंक्य” मराठी चित्रपटाच्या प्रोमोशन साठी Newsmax Multimedia Pvt Ltd. या कंपनीने थोडी आगळी वेगळी शक्कल लढवली आहे, लोकांना चित्रपट गृहानकढे खेचण्यासाठी चक्क मोफत तिकीट योजना अमलात आणण्यात आली आहे.. मोफत तिकिटांसाठी काय कराव लागेल ह्याची माहिती तुम्हाला खाली दिली आहे..

For free Movie Tickets you have to register yourself on official site of movie.

Just provide few information and register, after that you will get confirmation message.

Show the print copy at the ticket counter and avail a new ticket! 

Register here – http://www.ajinkyathefilm.com/register.php

[attention]Offer Available till 10th January 2013[/attention]

For Cast,Story Of Movie – Click here

 

Tags

marathi movie ajainkya 2012,