Marathi Movie Official Trailer, Teaser, Promo, Marathi Movie Album Video Songs https://marathistars.com/category/videos/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 15 May 2020 10:57:37 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! https://marathistars.com/videos/goshta-eka-paithanichi-movie-teaser/ https://marathistars.com/videos/goshta-eka-paithanichi-movie-teaser/#respond Fri, 15 May 2020 10:34:43 +0000 https://marathistars.com/?p=35336 प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात.  काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी.. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या […]

The post स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात.  काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी.. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा.. रंगीत, तलम, मुलायम.. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. या चित्रपटाचा  तरल असा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला.
प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन पैठणीची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.
पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नाची झलक दिसत असून, त्यामुळे हा टीझर समस्त महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही.
लवकरच आता हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.

The post स्वप्नांच्या रेशीमधाग्यांनी विणलेला ‘गोष्ट एका पैठणीची”चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/goshta-eka-paithanichi-movie-teaser/feed/ 0 35336
Vaibhav Maharashtracha Video Song – Tribute to Maharashtra by Marathi Stars https://marathistars.com/videos/vaibhav-maharashtracha-video-tribute-to-maharashtra-by-marathi-celebrities/ https://marathistars.com/videos/vaibhav-maharashtracha-video-tribute-to-maharashtra-by-marathi-celebrities/#respond Fri, 01 May 2020 08:43:16 +0000 https://marathistars.com/?p=35324 करोना विषाणू संसर्गामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करता आला नाही. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या खास व्हिडिओच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. विशेष म्हणजे, या कलाकारांनी एकत्र न येता त्यांच्याच घरी राहून हा व्हिडीओ चित्रीत केला आहे. स्वरूप स्टुडिओ आणि चलचित्र कंपनीच्या आकाश पेंढारकर, हेमंत ढोमे यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म हेलोच्या […]

The post Vaibhav Maharashtracha Video Song – Tribute to Maharashtra by Marathi Stars appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

करोना विषाणू संसर्गामुळे महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरकमहोत्सवी वर्धापन दिन साजरा करता आला नाही. मात्र, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी वैभव महाराष्ट्राचं या खास व्हिडिओच्या माध्यमातून अभिवादन केलं आहे. विशेष म्हणजे, या कलाकारांनी एकत्र न येता त्यांच्याच घरी राहून हा व्हिडीओ चित्रीत केला आहे.

स्वरूप स्टुडिओ आणि चलचित्र कंपनीच्या आकाश पेंढारकर, हेमंत ढोमे यांनी सोशल मीडिया प्लेटफॉर्म हेलोच्या सहकार्याने या व्हिडिओची निर्मिती केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित बघतोस काय मुजरा कर या चित्रपटातील बघतोस काय मुजरा कर या गाण्याच्या चालीवरच क्षितिज पटवर्धन यांनी नवं गीत लिहिलं आहे. अमितराज यांचं संगीत असून, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे यांनी हे गीत गायलं आहे.

व्हिडिओमध्ये सोनाली कुलकर्णी, हेमंत ढोमे, अनिकेत विश्वासराव, सुमीत राघवन, शशांक केतकर, रसिका धबडगांवकर, संजय जाधव, प्रार्थना बेहरे, अमितराज, अभिनय बेर्डे, सौरभ गोखले, अनुजा साठे, चैत्राली गुप्ते, लोकेश गुप्ते, सिद्धार्थ मेनन, कीर्ती पेंढारकर, सुयश टिळक, सायली संजीव, प्राजक्ता माळी यांचा सहभाग आहे. या गाण्यात महाराष्ट्रातील महत्त्वाची ठिकाणं, संस्थां यांची माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियामध्ये या गाण्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो आहे.

The post Vaibhav Maharashtracha Video Song – Tribute to Maharashtra by Marathi Stars appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/vaibhav-maharashtracha-video-tribute-to-maharashtra-by-marathi-celebrities/feed/ 0 35324
सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” गाणे प्रदर्शित.. https://marathistars.com/videos/punha-ekada-garud-bharari-gheu-marathi-song/ https://marathistars.com/videos/punha-ekada-garud-bharari-gheu-marathi-song/#respond Sat, 25 Apr 2020 13:03:25 +0000 https://marathistars.com/?p=35220 कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे […]

The post सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” गाणे प्रदर्शित.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमद्धे भीतीचे वातावरण पसरले आहे, इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधितांची सध्या संख्या कमी असली तरीदेखील हा आकडावाढतच चालला आहे, याचा परिणाम म्हणून अनेकांच्या मनामद्धे नकारात्मकता वाढत आहे. याच धर्तीवर लोकांमध्ये सकारात्मकता वाढवण्यासाठी अनेक कलावंतांनी एकत्र येऊन “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” हे नवं कोरं गाणं रसिकांसमोर आणलं आहे. विशेष म्हणजे या गाण्याचे ध्वनिमुद्रण आणि चित्रीकरण हे दोन्ही सर्व कलाकारांनी घरातून मोबाईलच्या साहाय्याने केले असून, तांत्रिक बाबींच्या साहाय्याने शक्य तितकं स्टुडिओ ध्वनिमुद्रणाच्या बरोबरीचं करण्याचा प्रयत्न केला आहे.

गाण्यात दीपाली सय्यद, मनोज जोशी, किशोरी शहाणे, मकरंद अनासपुरे, रेणुका शहाणे, शिल्पा अनासपुरे, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर, शरद पोंक्षे, वर्षा उसगावकर, मानसी नाईक, गायत्री दातार, नितीश चव्हाण, स्मिता शेवाळे, देवदत्त नागे, किरण गायकवाड असे दिग्गज कलाकार एकत्र दिसणार आहेत. गाण्याचे दिग्दर्शन व संकलन मकरंद शिंदे यांनी केले असून, संगीत जीवन मराठे यांनी दिले आहे, गाण्याचे शब्द वैशाली मराठे, सुरेखा मराठे, शौनक कंकाल यांचे असून हे जीवन मराठे, कविता राम, राजेश्वरी पवार, क्रिशा चिटणीस यांनी गायलं आहे. तर पोस्टर अनिल शिंदे यांनी बनवलं आहे. गाण्याची संकल्पना अभिनेत्री दीपाली सय्यद यांची असून हे गाणं रसिकांसमोर आणण्यासाठी श्रीनिवास कुलकर्णी, अमोल घोडके, राजेंद्र अनासपुरे यांनी पुढाकार घेतला.

याप्रसंगी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या कि “कोरोनामुळे लोकांमद्धे भीतीचे वातावरण आहे, वाढत्या लॉकडाऊन मुळे, सतत घरात राहून नकारात्मकता वाढू शकते, या गाण्याच्या माध्यमातून लोकांमद्धे सकारात्मक ऊर्जा वाढवण्याचा आम्हा सर्व कलावंतांचा प्रयत्न होता, लोकांना नक्कीच तो आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”. कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणे रसिकांसमोर आणले असून लोकांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

The post सकारात्मकता वाढवण्यासाठी कलाकारांचे “पुन्हा एकदा गरुड भरारी घेऊ” गाणे प्रदर्शित.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/punha-ekada-garud-bharari-gheu-marathi-song/feed/ 0 35220
‘नेबर्स’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच https://marathistars.com/videos/movie-trailers/neighbours-marathi-movie-trailer-music-launch/ https://marathistars.com/videos/movie-trailers/neighbours-marathi-movie-trailer-music-launch/#respond Sat, 07 Mar 2020 09:11:08 +0000 https://marathistars.com/?p=35178 ‘मिठुवाला प्रौडक्शन्स’ आणि “कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन’ निर्मित यांचे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स ” चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद […]

The post ‘नेबर्स’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

‘मिठुवाला प्रौडक्शन्स’ आणि “कल्पना रोलिंग पिक्चर्स प्रौडक्शन’ निर्मित यांचे सादरीकरण असलेल्या ‘नेबर्स ” चित्रपटाचा संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच सोहळा नुकताच संपन्न झाला. निर्माते हितेश पटेल आणि दिग्दर्शक विनय श्रीरंग घोलप यांच्या या चित्रपटात एका तरुणीची गूढरम्य कहाणी चित्रित करण्यात आली आहे.

विज्ञान-तंत्रज्ञानाची कल्पनारम्य कथा असलेल्या या चित्रपटात चेतन चिटणीस, कृत्तिका गायकवाड, सिद्धार्थ बोडके, प्रसाद जावडे, शैलेश दातार, नेहा बंब, अदिती येवले आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २० मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
दिग्दर्शक विनय घोलप यांचीच पटकथा असलेल्या या चित्रपटाचे संवाद हृषीकेश कोळी आणि विनय घोलप यांनी लिहिले आहेत तर
छायालेखनाची महत्वाची जबाबदारी कॅमेरामन आशुतोष आपटे यांनी सांभाळली आहे. गीतकार मंगेश कांगणे यांच्या गीतांना संगीतकार निषाद यांनी स्वरसाज चढविला आहे. पार्श्वसंगीतही त्यांनीच दिले आहे. गायक नकाश अजीज ,अरमान मलिक ,अवधूत गुप्ते ,रितिका निषाद ,देवश्री मनोहर ,कृष्णा बोंगाणे आहे.
श्री गुरु पाटील आणि महेश किल्लेकर यांनी संकलन केले असून चित्रपटाची तांत्रिक बाजू विशाल तालकर (व्हीएफएक्स), भूषण दळवी (डीआय), आणि दिनेश उचिल व शंतनू अकेरकर (ध्वनी-रेखन), अनुप देव आदी तंत्रज्ञांनी सांभाळली आहे. चित्रपटाचे कार्यकारी निर्माते राहुल भोसले असून कला दिग्दर्शन संजीव राणे यांनी केले आहे. शीतल पावसकर यांनी वेशभूषेची जबाबदारी सांभाळली आहे.

The post ‘नेबर्स’ चित्रपटाचे संगीत प्रकाशन आणि ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/movie-trailers/neighbours-marathi-movie-trailer-music-launch/feed/ 0 35178
‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/ https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/#respond Tue, 11 Feb 2020 06:46:24 +0000 https://marathistars.com/?p=35094 सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे  प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.  त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” […]

The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे  प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.  त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” ‘विकून टाक’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली.  दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’  हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.”

‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/feed/ 0 35094
संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/ https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/#respond Sat, 08 Feb 2020 18:11:39 +0000 https://marathistars.com/?p=35080 रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे. वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे […]

The post संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे.
वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या कथेला संगीताचा एक विलक्षण पदर आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. Tattaad Marathi Movie Trailer Out
चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, गिरीजा झाड,
सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर,  काका शिरोळे अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावनिक कथा मांडणारा आणि उत्तम संगीताचा आनंद देणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता प्रेक्षकांना २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

The post संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/feed/ 0 35080
Trailer of the much awaited horror Marathi film “Kaaal” released https://marathistars.com/uncategorized/trailer-of-the-much-awaited-horror-marathi-film-kaaal-released/ https://marathistars.com/uncategorized/trailer-of-the-much-awaited-horror-marathi-film-kaaal-released/#respond Fri, 10 Jan 2020 13:57:52 +0000 https://marathistars.com/?p=35069 After having received overwhelming response to the recently released teaser from the film goers, trailer and poster of the most awaited horror Marathi film “Kaaal” was released today. The one of its kind horror film in Marathi, Kaaal has created buzz in the film industry especially on social media. The curiosity about the film has […]

The post Trailer of the much awaited horror Marathi film “Kaaal” released appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

After having received overwhelming response to the recently released teaser from the film goers, trailer and poster of the most awaited horror Marathi film “Kaaal” was released today. The one of its kind horror film in Marathi, Kaaal has created buzz in the film industry especially on social media. The curiosity about the film has stretched further after the release of the trailer though the film viewers will have to wait for its release on January 24.

The path breaking and the first-of-its-kind cinema in Marathi ‘Kaaal’, is directed, written and edited by D Sandeep. The movie has been produced by Hemant Ruparel and Ranjit Thakur of Frames Production, Nitin Vaidya of Nitin Vaidya Production, D Sandeep of Kantilal Production & Pravin Kharat and Anuj Adwani. The Movie features Satish Gejage, Sanket Vishwasrao, Shreyas Behere, Rajkumar Jarange, Vaibhavi Chavan and Gayatri Chighlikar in pivotal roles.

The trailer depicts a group of youngsters entangled in a mystery when they are at bungalow in Konkan. The group, in a bid to project themselves as paranormal investigators, finds it difficult to handle the situation when they themselves face the haunting experience in the bungalow. ‘Once you are in, there is not exit’, the sentence which appears on the screen indicates that the youngsters are in real trouble. The poster released simultaneously with the trailer reinforces the different style of the horror film as directed by D. Sandeep. The wording on the poster –beginning of the end- gives the sense of the really scary theme the story attempts to showcase on the silver screen. The teaser and trailer of the films compel the film audience to determine to watch the film for sure.

So, for filmmaker D Sandeep, it wasn’t an easy decision to venture into the Marathi film industry with a genre that rarely gets made in the industry. But the filmmaker was determined by real-life incidents that drove him to complete the film.

Speaking about the film, writer and director D. Sandeep says, “It was during my college years that I got interested in this genre thanks to Hollywood films on the subject. I did my research and am ready to present “Kaaal” to the audience now. Moreover I was determined by real-life incidents that drove me to complete the film. I think the film will change the Marathi audience’s perception of the genre and pave way for more such films in the zone. We received overwhelming response to our teaser launched earlier. The film enthusiasts conveyed by watching them that they are eagerly watch the film in the theatres. I think the trailer and poster released today will further arouse the curiosity of the film enthusiasts.”

The post Trailer of the much awaited horror Marathi film “Kaaal” released appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/uncategorized/trailer-of-the-much-awaited-horror-marathi-film-kaaal-released/feed/ 0 35069
३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/ https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/#respond Fri, 10 Jan 2020 13:25:57 +0000 https://marathistars.com/?p=35058 ‘विकून टाक‘ मध्ये उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी […]

The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

विकून टाक‘ मध्ये उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार

उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहले आहे. लग्न म्हटले की मौजमजा, नाचगाणे ओघाने येतेच. त्यात जर लग्न खेड्यात असेल तर तिथली मजा काही औरच. मुकुंदाच्या म्हणजेच शिवराजच्या लग्नातले हे गाणे अतिशय सुंदर आहे. बहिणीपासून ते काकापर्यंत प्रत्येक जण मुकुंद सोबत असलेले आपले नाते सांगत त्याच्या लग्नाचा आनंद व्यक्त करत आहेत. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजाने चारचाँद लागले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले आहे.MAZYA DADACHE LAGIN - Vikun Taak Marathi Movie Song

या गाण्याचा जन्म कसा झाला, याबद्दलचा एक किस्सा संगीतकार अमितराज यांनी सांगितला, ”आम्हाला एक हळदीचे गाणे बनवायचे होते. अनेक दिवस त्याच्यावर काम सुरु होते, मात्र काही जुळून येत नव्हते. एकदा आमच्या टीममधला एक सहकारी माझ्या ‘भावाचे लगीन’ आहे म्हणून लवकर जायचे सांगून निघाला. त्या क्षणी आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली, प्रत्येक नात्याचा वापर करून आपण गाण्याची जुळवाजुळव केली तर? आणि त्या दृष्टीने गाणे बनवायचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला. त्यातूनच मग ‘माझ्या दादाचे लगीन’ गाण्याचा जन्म झाला. ज्यावेळी आम्ही हा प्रयोग केला तेव्हा वाटलेही नव्हते, की हे गाणे इतके धमाकेदार होईल.” UTTUNG THAKUR Producer Vikun Taak Marathi Movei
विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
तर मग २०२० ची लगीनघाईने सुरुवात करण्यासाठी सज्ज राहा.MAZYA DADACHE LAGIN Vikun Taak Marathi Movie Song Rujuta Deshmukh Varsha Dandale

The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/feed/ 0 35058
Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/ https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/#respond Mon, 06 Jan 2020 11:57:00 +0000 https://marathistars.com/?p=35041 नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. चंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, […]

The post Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. चंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देखमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर  या सगळ्यांचेच या टीझरमध्ये दर्शन घडते. मुकुंद म्हणजेच शिवराजच्या लग्नाची तयारी चालली असतानाच अब्दुल्ला म्हणजे चंकी पांडेची एन्ट्री होते. हा ‘अब्दुला’ मुकुंदच्या लग्नात ‘बिन बुलाए मेहमान’ बनून येतो आणि मुकुंदचे जीवनच बदलून जाते. सगळ्यांसाठीच अनोळखी असणारा ‘अब्दुल्ला’ अचानक दत्त म्हणून समोर उभा ठाकतो आणि चित्रपटाला वळण मिळते. आता हा अब्दुला नक्की कोण? तो का येतो? गावातील वस्तू का आणि कशा गायब होतात? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Vikun Taak Marathi Movie - Chunky Pandey First Marathi Film
‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’ असे विनोदी  चित्रपट दिग्दर्शित करणारे समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपटाचे देखील दिग्दर्शन करत आहे. ‘विकून टाक’ चित्रपटापूर्वी ‘बालक पालक’, ‘येल्लो’, ‘डोक्याला शॉट’ अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि विवा इनएन प्रोडक्शन यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. तर  मग नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ करण्यासाठी तयार राहा.

The post Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/feed/ 0 35041
Teaser and Poster of Horror Marathi film “KAAAL” released https://marathistars.com/videos/teaser-and-poster-of-horror-marathi-film-kaaal-released/ https://marathistars.com/videos/teaser-and-poster-of-horror-marathi-film-kaaal-released/#respond Mon, 30 Dec 2019 08:11:37 +0000 https://marathistars.com/?p=35007 KAAAL a horror film tailor-made for the audience written and directed by D. Sandeep, set to hit the screens all over the Maharashtra on 24th January 2020 Teaser and Poster of the upcoming Marathi horror movie KAAAL which will be a path breaking and the first-of-its-kind cinema in Marathi language was released today. While some […]

The post Teaser and Poster of Horror Marathi film “KAAAL” released appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

KAAAL a horror film tailor-made for the audience written and directed by D. Sandeep, set to hit the screens all over the Maharashtra on 24th January 2020

Teaser and Poster of the upcoming Marathi horror movie KAAAL which will be a path breaking and the first-of-its-kind cinema in Marathi language was released today. While some horror films have been made in Marathi, the style of execution of KAAAL is what sets it apart from the rest.

KAAAL, which is written, directed and edited by D Sandeep, is eyeing a 24th January 2020 release. It has been produced by Hemant Ruparel and Ranjit Thakur of Frames Production, Nitin Vaidya of Nitin Vaidya Production, D Sandeep of Kantilal Production & Pravin Kharat and Anuj Adwani, The Movie features Satish Gejage, Sanket Vishwasrao, Shreyas Behere, Rajkumar Jarange, Vaibhavi Chavan and Gayatri Chighlikar in pivotal roles.

So, for filmmaker D Sandeep, it wasn’t an easy decision to venture into the Marathi film industry with a genre that rarely gets made in the industry. But the filmmaker was determined by real-life incidents that drove him to complete the film.

Speaking about his inclination towards horror film Writer and Director D. Sandeep says, “It was during my college years that I got interested in this genre thanks to Hollywood films on the subject. I did my research and am ready to present KAAAL to the audience now. I think the film will change the Marathi audience’s perception of the genre and pave way for more such films in the zone.” “So be ready to get scared on 24th January 2020” adds D Sandeep.

The post Teaser and Poster of Horror Marathi film “KAAAL” released appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/teaser-and-poster-of-horror-marathi-film-kaaal-released/feed/ 0 35007