Vikun Taak Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/vikun-taak-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Sat, 15 Feb 2020 08:47:48 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 Vikun Taak Movie Review: Another Entertaining Sameer Patil Comedy! https://marathistars.com/reviews/vikun-taak-movie-review-another-entertaining-sameer-patil-comedy/ https://marathistars.com/reviews/vikun-taak-movie-review-another-entertaining-sameer-patil-comedy/#respond Sat, 15 Feb 2020 08:41:32 +0000 https://marathistars.com/?p=35116 Movie : Vikun Taak | विकून टाक Producer : Uttung Hitendra Thakur Director : Sameer Patil Star Cast : Shivraj Waichal, Chunky Pandey, Rohit Mane, Hrishikesh Joshi, Varsha Dandale, Samir Choughule, Rujuta Deshmukh, Radha Sagar & Jaywant Wadkar Story, Screenplay and Dialogues : Siddheshwar Ekambe, Charudas Bhagwat & Sameer Patil Viewpoint: Director Sameer Patil of ‘Poshter Boyz’, ‘Poshter Girl’ […]

The post Vikun Taak Movie Review: Another Entertaining Sameer Patil Comedy! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Movie : Vikun Taak | विकून टाक
  • Producer : Uttung Hitendra Thakur
  • Director : Sameer Patil
  • Star Cast : Shivraj Waichal, Chunky Pandey, Rohit Mane, Hrishikesh Joshi, Varsha Dandale, Samir Choughule, Rujuta Deshmukh, Radha Sagar & Jaywant Wadkar
  • Story, Screenplay and Dialogues : Siddheshwar Ekambe, Charudas Bhagwat & Sameer Patil

Viewpoint: Director Sameer Patil of ‘Poshter Boyz’, ‘Poshter Girl’ & ‘Shentimental’ fame has a habit of tickling us and pinching us both at same time through his issue based social comedies. In his newest film ‘Vikun Taak’ he again succeeds in doing the same though the issue feels a bit forced in the end of the film, and film’s plot jumbles itself up also by the end. Yet the overall experience of watching the film remains pleasant.

What Works? 

  • Casting has been crucial to all of Sameer Patil films. He truly wins his first battle by getting the right people for the right part. And he does it again! From Shivraj Waichal in the lead, to Chunky Pandey as an ‘Arab’ (with a deliberately silly Arab accent) or the new actor (Rohit Mane) who plays the hero’s friend, and the rest of the ensemble cast all of them fit their parts perfectly and compliment each other through their performances.
  • Another common trait in Sameer Patil‘s films is the way he marries old Marathi cinema subjects to modern sensibilities. His films though set in rural or urban backdrops they would easily appeal to both audiences. For example in the beginning of the film we see a marriage being called off at the very last moment, something we have seen so many times in our old Marathi films, but the twist here is that it’s been called off by the bride’s side instead of the groom’s! And this isn’t a gimmick in any way!
  • Vikun Taak’s biggest strength is even though it uses a social backdrop to extract humour from, it never disrespects and sensationalize the backdrop. On a plot level yes it feels jumbled up by the end but we never feel that the backdrop was just there as a filmy element, it feels authentic.
  • The film sets up it’s conflict effectively in the beginning of the film and because of that we feel for the protagonist and are really want him to get out of trouble. Had the set up failed in making us feel for him, the journey would have been less interesting.
  • The humour is hit and miss, sometimes the joke work and sometimes they feel a bit cringy (especially in the second half) but there is still a newness about the humour that doesn’t make us feel we are watching something that we’ve watched before.

What Fails? 

  • I said that the film has an authentic social backdrop but beyond that there’s a specific social issue and social commentary regarding human organ trafficking in the film. Which arrives too late in the film and feels forced into the plot. Had the film introduced it earlier, it would have really raised the stakes for the ‘thrill’ part of the film.
  • There’s a love angle in the film that never really feels justified for it’s existence. It simply feels like a mandatory inclusion to have a female “heroine” in the film.
  • As said above the plot of the film jumbles itself up in the end. The film feels a bit confused on the point it wanted to make, and we realize the point they wanted to make had nothing to do with the plot but had to do with the lately introduced social issue. While doing so it also forcefully villainizes a supporting character who always felt really harmless.

Final Verdict: ‘Vikun Taak’ is a fun film overall that is well acted and directed and give us a good light feeling that lasts at least a day but it’s very doubtful whether it will have any repeat watchable value or not?

The post Vikun Taak Movie Review: Another Entertaining Sameer Patil Comedy! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/reviews/vikun-taak-movie-review-another-entertaining-sameer-patil-comedy/feed/ 0 35116
‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/ https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/#respond Tue, 11 Feb 2020 06:46:24 +0000 https://marathistars.com/?p=35094 सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे  प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.  त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” […]

The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

सध्या ज्या चित्रपटाची सगळीकडे जोरदार चर्चा आहे तो चित्रपट म्हणजे ‘विकून टाक‘. उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ हा चित्रपट येत्या १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे ‘चांदवा’ हे  प्रमोशनल गाणे डॉ. दिव्या बिजूर या अंध मुलीने गायले असून त्या पेशाने फिजिओथेरपिस्ट आहेत.  त्यांच्या या गाण्याच्या अनुभवाबद्दल डॉ.दिव्या सांगतात, ” ‘विकून टाक’ या चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी यांनी मला एका समारंभात गाणे गाताना ऐकले आणि त्यांना ते गाणे खूप आवडले. तेव्हा राजेंद्र सरांनी उत्तुंगजींकडे माझी शिफारस केली. त्यानंतर उत्तुंगजींनी माझा आधीचा एक प्रदर्शित झालेला अल्बम ऐकला आणि या चित्रपटामध्ये गाणे गाण्याची संधी दिली.  दुसरी गोष्ट म्हणजे ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ सारख्या एवढ्या मोठ्या प्रॉडक्शन’  हाउसमध्ये काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे उत्तुंग ठाकूरजींची मी खूप आभारी आहे. तसेच संगीतकार अमितराज यांच्यासोबत काम करण्याचे स्वप्न ‘विकून टाक’ या चित्रपटामुळे शक्य झाले आहे. हा चित्रपट अवयवदानासारख्या महत्वाच्या विषयावर भाष्य करणारा आहे. मला या गाण्याच्या रूपाने एक चांगली संधी मिळाली जेणेकरून मी अवयवदानाबद्दल जागृती पसरवू शकते.”

‘अ विवा इनएन प्रॉडक्शन’ आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋजुता देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.

The post ‘चांदवा’ गाण्याला दिव्याच्या आवाजाने चारचाँद appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/chandava-vikun-taak-song-dr-divya-bijur/feed/ 0 35094
विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार https://marathistars.com/news/vikun-taak-uttung-thakur/ https://marathistars.com/news/vikun-taak-uttung-thakur/#respond Sat, 08 Feb 2020 18:28:49 +0000 https://marathistars.com/?p=35085 ‘बालक पालक‘, ‘यलो‘, ‘डोक्याला शॉट‘ सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी ‘अ विवा इनएन प्रॉडक्शन‘ अंतर्गत मराठी सिनेसृष्टीला आशयपूर्ण, भावनिक आणि त्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील ‘यलो‘ या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून ‘बालक पालक‘, ‘डोक्याला शॉट‘ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग ठाकूर यांचा ‘विकून टाक‘  हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तुंगने चित्रपट निर्मितीचे धडे परदेशातून घेतले असून तो आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर […]

The post विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

बालक पालक‘, ‘यलो‘, ‘डोक्याला शॉट‘ सारख्या दर्जेदार चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी अ विवा इनएन प्रॉडक्शन‘ अंतर्गत मराठी सिनेसृष्टीला आशयपूर्णभावनिक आणि त्यासोबतच मनोरंजनात्मक चित्रपट दिले आहेत. यातील यलो या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून बालक पालक‘, ‘डोक्याला शॉट‘ या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. या यशानंतर आता उत्तुंग ठाकूर यांचा विकून टाक  हा धमाल, विनोदी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. उत्तुंगने चित्रपट निर्मितीचे धडे परदेशातून घेतले असून तो आता मराठी सिनेमासृष्टीमध्ये चांगल्या विषयांवर चित्रपटाची निर्मिती करत आहे.  

  ‘विकून टाक चित्रपटाबद्दल उत्तुंग सांगतो“सुरुवातीला ‘विकून टाक’ चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे याने मला ऐकवली होती. मला कथेचा विषय आवडला परंतु ही कथा थोडी ब्लॅक कॉमेडीकडे झुकणारी होती. कथा ऐकल्यानंतर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी मला समीर पाटील यांचे नाव लक्षात आले. कारण आम्हा दोघांनाही एकत्र काम करायचे होते. त्यानंतर मी आणि समीर यांनी एकत्र भेटून या चित्रपटाची कथा ऐकली आणि सिद्धेश्वरच्या परवानगीने या कथेत थोडा बदल केला असून थोड्या विनोदी पद्धतीने हा विषय मांडण्याच्या प्रयत्न केला आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट जरी विनोदी रुपात असला तरीही हा चित्रपट सामाजिक विषयावर भाष्य करतो, असे ही उत्तुंग सांगतो”. उत्तुंगच्या चित्रपटांचे वैशिष्ट्य म्हणजे, त्याचे बॉलीवूडसोबत असलेले कनेक्शन. त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधल्या दिग्गज कलाकारांचा सहभाग हा असतो. विकून टाक या चित्रपटामध्ये सुद्धा बॉलीवूड अभिनेता चंकी पांडे पहिल्यांदा मराठी चित्रपटामध्ये काम करत आहे.  दुसरी महत्तवाची गोष्ट म्हणजे उत्तुंग चित्रपटासाठी फक्त आर्थिक सहभाग न दाखवता चित्रपटाच्या सगळ्या प्रक्रियेकडे वैयक्तिक लक्ष देतो.

समीर पाटील दिग्दर्शित ‘विकून टाक’ या चित्रपटामध्ये शिवराज वायचळचंकी पांडेरोहित मानेराधा सागरजुता देशमुखसमीर चौगुलेहृषीकेश जोशीवर्षा दांदळेजयवंत वाडकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर अ विवा इनएन प्रॉडक्शन‘ अंतर्गत उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांनी या चित्रपटची निर्मिती केली असून चित्रपटाचे क्रिएटिव्ह कन्सल्टंट राजेंद्र वनमाळी असून चित्रपटाची कथा सिद्धेश्वर एकांबे यांची आहे. तर पटकथा चारुदत्त भागवत आणि समीर पाटील यांनी लिहिली आहे. ‘विकून टाक’ हा चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. 

The post विकून टाक’च्या निमित्ताने उत्तुंगच्या सिनेमांचा चौकार appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/vikun-taak-uttung-thakur/feed/ 0 35085
Vikun Taak (2020) – Marathi Movie https://marathistars.com/movies/vikun-taak-2020-marathi-movie/ https://marathistars.com/movies/vikun-taak-2020-marathi-movie/#respond Fri, 31 Jan 2020 09:56:39 +0000 https://marathistars.com/?p=35000 Movie : Vikun Taak (2020) | विकून ताक Producer : Uttung Hitendra Thakur Director : Sameer Patil Studio : Viva InEn Star Cast : Chunky Pandey Shivraj Waichal Radha Sagar Samir Chowghule Hrishikesh Joshi Rohit Mane Aditi Jadhav Jaywant Wadkar Story : Siddheshwar Ekambe Screenplay and Dialogues : Charudas Bhagwat, Sameer Patil, Siddheshwar Ekambe Lyrics : Guru Thakur Sound : Rashi Butte […]

The post Vikun Taak (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Movie : Vikun Taak (2020) | विकून ताक
  • Producer : Uttung Hitendra Thakur
  • Director : Sameer Patil
  • Studio : Viva InEn
  • Star Cast :
    • Chunky Pandey
    • Shivraj Waichal
    • Radha Sagar
    • Samir Chowghule
    • Hrishikesh Joshi
    • Rohit Mane
    • Aditi Jadhav
    • Jaywant Wadkar
  • Story : Siddheshwar Ekambe
  • Screenplay and Dialogues : Charudas Bhagwat, Sameer Patil, Siddheshwar Ekambe
  • Lyrics : Guru Thakur
  • Sound : Rashi Butte
  • Sound Design : Dinesh Uchil, Shantanu Aakerkar
  • Music Amitraj
  • Background Music : Harsh-Karan-Aditya (Triniti Bros)
  • Cinematography (DOP) : Suhas Gujrathi
  • Editor : Kiran Shirsagar
  • Art Director : Santosh Futane
  • Costume : Nakshatra Devdikar
  • Make-up : Santosh Gayke
  • Presenter :
  • Choreography : Vrushali Chavhan
  • Executive Producer : Rohan Godambe, Vinit Jain
  • Co-Producer :
  • Visual Promotions :
  • Digital Promotions :
  • VFX : A. K. Si Haj
  • Marketing Consultant – Amit Bhanushali
  • PR – Amruta Chhaya Mane
  • Social Media – Pagerole
  • DI Colorist : Prakash Nikharje
  • Genre : Drama
  • Release Date : 14 Feb 2020

Synopsis : 

Vikun Taak Marathi Movie Poster/Photos :


Vikun Taak Marathi Movie Trailer :


For more such videos subscribe

The post Vikun Taak (2020) – Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/movies/vikun-taak-2020-marathi-movie/feed/ 0 35000
३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/ https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/#respond Fri, 10 Jan 2020 13:25:57 +0000 https://marathistars.com/?p=35058 ‘विकून टाक‘ मध्ये उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी […]

The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

विकून टाक‘ मध्ये उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार

उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ हा सिनेमा येत्या ३१ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. तत्पूर्वी या चित्रपटातील ‘माझ्या दादाचे लगीन’ हे धमाकेदार गाणे प्रदर्शित झाले आहे. सगळ्यांच्याच नवीन वर्षाची वाजतगाजत,जल्लोषात सुरुवात करण्यासाठी ‘विकून टाक’ सिनेमाची टीम सज्ज झाली आहे. रोजच्या वापरातील साध्या शब्दांना कल्पकतेने गुंफून गुरु ठाकूर यांनी हे गीत लिहले आहे. लग्न म्हटले की मौजमजा, नाचगाणे ओघाने येतेच. त्यात जर लग्न खेड्यात असेल तर तिथली मजा काही औरच. मुकुंदाच्या म्हणजेच शिवराजच्या लग्नातले हे गाणे अतिशय सुंदर आहे. बहिणीपासून ते काकापर्यंत प्रत्येक जण मुकुंद सोबत असलेले आपले नाते सांगत त्याच्या लग्नाचा आनंद व्यक्त करत आहेत. अमितराज यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्याला नंदेश उमप यांच्या भारदस्त आवाजाने चारचाँद लागले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन वृषाली चव्हाण यांनी केले आहे.MAZYA DADACHE LAGIN - Vikun Taak Marathi Movie Song

या गाण्याचा जन्म कसा झाला, याबद्दलचा एक किस्सा संगीतकार अमितराज यांनी सांगितला, ”आम्हाला एक हळदीचे गाणे बनवायचे होते. अनेक दिवस त्याच्यावर काम सुरु होते, मात्र काही जुळून येत नव्हते. एकदा आमच्या टीममधला एक सहकारी माझ्या ‘भावाचे लगीन’ आहे म्हणून लवकर जायचे सांगून निघाला. त्या क्षणी आमच्या डोक्यात एक कल्पना सुचली, प्रत्येक नात्याचा वापर करून आपण गाण्याची जुळवाजुळव केली तर? आणि त्या दृष्टीने गाणे बनवायचा प्रयत्न आमच्या संपूर्ण टीमने केला. त्यातूनच मग ‘माझ्या दादाचे लगीन’ गाण्याचा जन्म झाला. ज्यावेळी आम्ही हा प्रयोग केला तेव्हा वाटलेही नव्हते, की हे गाणे इतके धमाकेदार होईल.” UTTUNG THAKUR Producer Vikun Taak Marathi Movei
विवा इनएन प्रॉडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ ह्या सिनेमाचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले असून, क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. या सिनेमात शिवराज वायचळ, रोहित माने, राधा सागर, ऋतुजा देशमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, रोहित माने, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर यांच्या मुख्य भूमिका असणार आहेत.
तर मग २०२० ची लगीनघाईने सुरुवात करण्यासाठी सज्ज राहा.MAZYA DADACHE LAGIN Vikun Taak Marathi Movie Song Rujuta Deshmukh Varsha Dandale

The post ३१ जानेवारीला उडणार ‘दादाच्या लग्नाचा’ बार appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/dadacha-lagin-vikun-taak-song/feed/ 0 35058
Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/ https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/#respond Mon, 06 Jan 2020 11:57:00 +0000 https://marathistars.com/?p=35041 नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. चंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, […]

The post Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

नवीन वर्षाची सुरुवात खळखळून हसत करण्यासाठी विवा इनएन प्रोडक्शन आणि उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या सिनेमाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या टिझरमध्ये चंकी पांडेला बघताना चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता अधिकच वाढते. नेहमी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे चंकी पांडे त्याच्या अरब शेखच्या भूमिकेतही भाव खाऊन जात आहेत. चंकी पांडे सोबतच शिवराज वायचळ, राधा सागर, रोहित माने, ऋतुजा देखमुख, समीर चौगुले, हृषीकेश जोशी, वर्षा दांदळे, जयवंत वाडकर  या सगळ्यांचेच या टीझरमध्ये दर्शन घडते. मुकुंद म्हणजेच शिवराजच्या लग्नाची तयारी चालली असतानाच अब्दुल्ला म्हणजे चंकी पांडेची एन्ट्री होते. हा ‘अब्दुला’ मुकुंदच्या लग्नात ‘बिन बुलाए मेहमान’ बनून येतो आणि मुकुंदचे जीवनच बदलून जाते. सगळ्यांसाठीच अनोळखी असणारा ‘अब्दुल्ला’ अचानक दत्त म्हणून समोर उभा ठाकतो आणि चित्रपटाला वळण मिळते. आता हा अब्दुला नक्की कोण? तो का येतो? गावातील वस्तू का आणि कशा गायब होतात? या आणि अशा अनेक प्रश्नांच्या उत्तरासाठी ३१ जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

Vikun Taak Marathi Movie - Chunky Pandey First Marathi Film
‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’ असे विनोदी  चित्रपट दिग्दर्शित करणारे समीर पाटील ‘विकून टाक’ चित्रपटाचे देखील दिग्दर्शन करत आहे. ‘विकून टाक’ चित्रपटापूर्वी ‘बालक पालक’, ‘येल्लो’, ‘डोक्याला शॉट’ अशा हिट चित्रपटांची निर्मिती करणारे उत्तुंग हितेंद्र ठाकूर आणि विवा इनएन प्रोडक्शन यांनी या सिनेमाची निर्मिती केली असून क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून राजेंद्र वनमाळी यांनी काम पहिले आहे. तर  मग नवीन वर्षात मोठा हास्यकल्लोळ करण्यासाठी तयार राहा.

The post Start Your New Year With A Laugh Riot : ‘Vikun Taak’ appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/there-will-be-a-big-laugh-in-the-new-year-saying-vikun-taak/feed/ 0 35041