Shilpa Shirodkar Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/shilpa-shirodkar/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 21 Feb 2014 09:19:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 Marathi film Sau. Shashi Deodhar will release on February 21st https://marathistars.com/news/marathi-film-sau-shashi-deodhar-will-release-february-21st/ https://marathistars.com/news/marathi-film-sau-shashi-deodhar-will-release-february-21st/#respond Wed, 19 Feb 2014 08:39:18 +0000 https://marathistars.com/?p=7958 One’s own home, near and dear one’s and one’s own identity; these are things every human being craves for. But when he or she loses all these things which are dear to his/her heart, the whole world collapses. Upcoming Marathi film Sau. Shashi Deodhar is based on the life such common middleclass woman who faces […]

The post Marathi film Sau. Shashi Deodhar will release on February 21st appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

One’s own home, near and dear one’s and one’s own identity; these are things every human being craves for. But when he or she loses all these things which are dear to his/her heart, the whole world collapses. Upcoming Marathi film Sau. Shashi Deodhar is based on the life such common middleclass woman who faces similar challenge of losing her whole world. The trailer of Sau. Shashi Deodhar has been creating waves amongst the cinebuffs. Sai Tamhankar who has essayed glamorous and bold roles in earlier films is playing the role of a middle class married woman in the film and her character has created quite a lot of curiosity among the cinegoers. Her character in film is restless due to the many challenges she is facing at a time. The film has the fine blend of varied emotions such as thrill, suspense and the search to find out the truth and the audience will have the opportunity of watching a content rich suspense thriller after a long time. The film which is slated for a release on February 21st is produced by Shilpa Shiordkar and her second inning in the film industry is creating a curiosity. Shilpa’s husband Aparesh Ranjit and Neeta and Krishna Shetty has given great contribution in producing the film.

The film is produced by Needledrop Productions Pvt.Ltd and Orange Tree Productions Pvt.Ltd. The film is directed by Amol Shetge. The film stars well known actors from the Marathi film industry such as Ajinkya Deo, Tushar Dalvi, Avinash Kharshikar and Sai Tamhankar. The story of the film which creates curiosity amongst the audience right from the beginning is written by Shetge himself. The screenplay of the film is penned by Sharvani –Shushrut and its dialogues are written by Kaustubh Savarkar. The Director of Photography is Suresh Deshmane who has done an amazing job with the camera. The lyrics are written by Ashwini Shende and music of the film is composed by Tabby-Parik. Noted singer Mahalakshmi Iyer has sung a song which beautiful words like Hathi Tujhe Gandha Yave,Shwasani Thambun Jave…Aplya Juna Olkahila Navese Rang Chadhave. Breathless fame singer cum music director Shankar Mahadevan has sung the Guntale Shwas hey, hoti tujhe har tarf bhas hain. Suresh Pai is the co-producer of the film. Shilpa who is a granddaughter of veteran Marathi actress Meenakshi Shiordkar has already created a mark in the Bollywood with her brilliant acting skills. Now along with her acting her second inning in the films as a producer is winning accolades in the film industry.
Sau. Shashi Deodhar is slated to release on February 21st.

The post Marathi film Sau. Shashi Deodhar will release on February 21st appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/marathi-film-sau-shashi-deodhar-will-release-february-21st/feed/ 0 7958
रुपेरी पडद्यावर ‘सौ. शशी देवधर’ विषयी उत्सुकता https://marathistars.com/news/curiosity-of-sau-shashi-deodhar/ https://marathistars.com/news/curiosity-of-sau-shashi-deodhar/#respond Mon, 27 Jan 2014 18:30:57 +0000 https://marathistars.com/?p=7662 ‘सौ.शशी देवधर’… कोण असेल शशी देवधर? नुकत्याच दिसू लागलेल्या जाहिराती आणि प्रोमो पाहून चित्रपट जाणकारांसोबत सिनेरसिकांची उत्सुकताही कमालीची वाढलीय. ‘सौ.शशी देवधर’ असे शीर्षक असलेला हा सिनेमा नक्की कोणत्या विषयावर असणार आहे, याविषयीचे तर्क सध्या चित्रपट प्रेमीमध्ये लढविले जाताहेत. टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीच्या लूकमध्ये जाहिरातीत दिसणारी सई ताम्हणकर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. कौटुंबिक चित्रपटाला सस्पेन्सची जोड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर करीत असल्याने याविषयीचे कुतूहल जरा […]

The post रुपेरी पडद्यावर ‘सौ. शशी देवधर’ विषयी उत्सुकता appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
‘सौ.शशी देवधर’… कोण असेल शशी देवधर? नुकत्याच दिसू लागलेल्या जाहिराती आणि प्रोमो पाहून चित्रपट जाणकारांसोबत सिनेरसिकांची उत्सुकताही कमालीची वाढलीय. ‘सौ.शशी देवधर’ असे शीर्षक असलेला हा सिनेमा नक्की कोणत्या विषयावर असणार आहे, याविषयीचे तर्क सध्या चित्रपट प्रेमीमध्ये लढविले जाताहेत. टिपिकल मध्यमवर्गीय गृहिणीच्या लूकमध्ये जाहिरातीत दिसणारी सई ताम्हणकर सध्या सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतेय. कौटुंबिक चित्रपटाला सस्पेन्सची जोड असलेल्या या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्री शिल्पा शिरोडकर करीत असल्याने याविषयीचे कुतूहल जरा अधिकच पाहायला मिळतेय. चित्रपट निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजीत यांना त्यांचे पती अपरेश रणजीत व ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स प्रा. लि.’चे कृष्णा शेट्टी, नीता शेट्टी यांनी महत्वाची साथ दिलीय. 
 
रहस्य, थरार, उत्कंठा, शोध, संशय, समज-गैरसमज या सगळ्यांच्या संमिश्र मांडणीतून ‘सौ.शशी देवधर’ चित्रपट साकारलाय. मराठीत बऱ्याच दिवसानंतर अशा शैलीतला चित्रपट पाहायला मिळणार असून याचे कथा लेखन आणि दिग्दर्शन केलंय अमोल शेटगे यांनी. ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स प्रा. लि.’ आणि ‘ऑरेंज ट्री प्रॉडक्शन प्रा. लि.‘ प्रस्तुत ‘सौ.शशी देवधर’ मध्ये अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शीकर, सई ताम्हणकर यांच्या दमदार अभिनयाची झलक पाहायला मिळणार आहे. चित्रपटाची पटकथा अमोल शेटगे व शर्वाणी – सुश्रुत यांची असून संवाद लिहिलेत कौस्तुभ सावरकर यांनी. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या यातील गीतांना ट्बी- परीक यांनी संगीत दिलंय. चित्रपटाची सहनिर्मिती सुरेश पै यांनी केलीय.
 
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मीनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा शिरोडकर यांनी आपल्या अभिनयाने हिंदी चित्रपटात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाच्या यशस्वी इनिंगनंतर त्यांनी ‘सौ.शशी देवधर’द्वारे मराठी चित्रपट निर्मितीत प्रवेश केलाय. लवकरच त्यांच्या या पहिल्या चित्रपटाचे कुतूहल शमणार आहे, कारण त्यांचा हा बहुचर्चित चित्रपट येत्या २१ फेब्रुवारीला सिनेमागृहात दाखल होतोय.

The post रुपेरी पडद्यावर ‘सौ. शशी देवधर’ विषयी उत्सुकता appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/curiosity-of-sau-shashi-deodhar/feed/ 0 7662
Diwali Celebration on Set Of Marathi Movie Sou Shashi Deodhar https://marathistars.com/news/diwali-celebration-set-sou-shashi-deodhar/ https://marathistars.com/news/diwali-celebration-set-sou-shashi-deodhar/#respond Wed, 30 Oct 2013 22:02:07 +0000 https://marathistars.com/?p=6470 सौ. शशी देवधर या आगामी मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर रणजीत यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने शिल्पा आणि अपरेश रणजीत या दाम्पत्याने आपले कुटुंबीय आणि चित्रपटाच्या टीमसोबत उत्साहात दिवाळी साजरी केली. पारंपारिक पद्धतीची पूजा, रांगोळी, पणत्या , आकाशकंदील या सोबतच सर्वांनी रोषणाईच्या फटाक्यांचा मनमुराद आनंद घेतला. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सगळ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. अजिंक्य देव, सई […]

The post Diwali Celebration on Set Of Marathi Movie Sou Shashi Deodhar appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

सौ. शशी देवधर या आगामी मराठी चित्रपटाद्वारे हिंदीतील प्रख्यात अभिनेत्री शिल्पा शिरोडकर रणजीत यांनी मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. यानिमित्ताने शिल्पा आणि अपरेश रणजीत या दाम्पत्याने आपले कुटुंबीय आणि चित्रपटाच्या टीमसोबत उत्साहात दिवाळी साजरी केली.

पारंपारिक पद्धतीची पूजा, रांगोळी, पणत्या , आकाशकंदील या सोबतच सर्वांनी रोषणाईच्या फटाक्यांचा मनमुराद आनंद घेतला. एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत सगळ्यांनी फराळाचा आस्वाद घेतला. अजिंक्य देव, सई ताम्हणकर, तुषार दळवी या कलाकारांसमवेत दिग्दर्शक अमोल शेडगे, सह निर्माते सुरेश पै, निर्माते अपरेश रणजीत – शिल्पा शिरोडकर रणजीत, कृष्णा शेट्टी तसेच चित्रपटाचे तंत्रज्ञ उपस्थित होते.

The post Diwali Celebration on Set Of Marathi Movie Sou Shashi Deodhar appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/diwali-celebration-set-sou-shashi-deodhar/feed/ 0 6470
Sou Shashi Deodhar – Shilpa Shirodkar to produce a Marathi Movie https://marathistars.com/news/sou-shashi-deodhar-shilpa-shirodkar-produce-marathi-movie/ https://marathistars.com/news/sou-shashi-deodhar-shilpa-shirodkar-produce-marathi-movie/#respond Tue, 22 Oct 2013 17:59:33 +0000 https://marathistars.com/?p=6397 बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणा-या मराठी अभिनेत्रीच्या यादीत शिल्पा शिरोडकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकाहून एक सरस लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या बहारदार अभिनय आणि नृत्य कौशल्याद्वारे शिल्पाने अल्पावधीत आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान पटकावले होते. अभिनयातल्या दमदार कामगिरीनंतर शिल्पा शिरोडकर आता मराठी चित्रपटनिर्मिती करीत आहेत. मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा आता ‘आँरेंज […]

The post Sou Shashi Deodhar – Shilpa Shirodkar to produce a Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर ठसा उमटविणा-या मराठी अभिनेत्रीच्या यादीत शिल्पा शिरोडकर हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एकाहून एक सरस लोकप्रिय चित्रपटांमधून आपल्या बहारदार अभिनय आणि नृत्य कौशल्याद्वारे शिल्पाने अल्पावधीत आघाडीच्या नायिकांमध्ये स्थान पटकावले होते. अभिनयातल्या दमदार कामगिरीनंतर शिल्पा शिरोडकर आता मराठी चित्रपटनिर्मिती करीत आहेत.

मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री मिनाक्षी शिरोडकर यांची नात असलेल्या शिल्पा आता ‘आँरेंज ट्री प्रॉडक्शन’ या निर्मिती संस्थेद्वारे ‘सौ.शशी देवधर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. चित्रपटाच्या निर्मितीत शिल्पा शिरोडकर रणजित यांना त्यांचे पती अपरेश रणजित, नीता शेट्टी, कृष्णा शेट्टी यांचीही साथ आहे.

‘सौ.शशी देवधर’ असे उत्कंठा वाढविणारे शीर्षक असलेल्या ‘निडलड्रॉप प्रॉडक्शन्स’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन अमोल शेटगे करीत आहे. अजिंक्य देव, तुषार दळवी, अविनाश खर्शिकर आणि सई ताम्हणकर या कलाकारांच्या यात लक्षवेधी भूमिका आहेत. सुरेश पै यांची सहनिर्मिती असलेल्या ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच मुंबईत सुर करण्यात आले.

अमोल शेटगे लिखित चित्रपटाच्या कथेवर पटकथा शर्वणी -सुश्रुत यांनी लिहिली असून संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. गीतकार अश्विनी शेंडे यांनी ‘सौ.शशी देवधर’ चित्रपटाची गीते लिहिली असून टबी-परिक चित्रपटाचे संगीतकार आहेत. छायांकन- सुरेश देशमाने यांचे तर कलादिग्दर्शन विनायक काटकर करीत असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी सुरेश साळी सांभाळीत आहेत. ‘सौ.शशी देवधर’ या कलाकृतीद्वारे शिल्पा शिरोडकर यांचे मराठी निर्मितीत होत असलेले पदार्पण नक्कीच कौतुकास्पद आहे.

The post Sou Shashi Deodhar – Shilpa Shirodkar to produce a Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/sou-shashi-deodhar-shilpa-shirodkar-produce-marathi-movie/feed/ 0 6397