Salaam Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/salaam-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Wed, 02 Sep 2015 11:57:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.2 40256045 Review : Salaam (2014) https://marathistars.com/reviews/review-salaam-2014/ https://marathistars.com/reviews/review-salaam-2014/#respond Sun, 04 May 2014 15:42:10 +0000 https://marathistars.com/?p=8944 Review : Salaam (2014) Director : Kiran Yadnyopavit Producer : Calyx Media and Entertainment Writer : Kiran Yadnyopavit Cast : Vivek Chabukswar,  Abhishek Bharate, Girish Kulkarni, Kishore Kadam, Atisha Naik, Jyoti Chandekar Music : Rahul Ranade Genre : Drama Review By : Keyur Seta Rating : * * *½ Story Outline: In a picturesque village in Maharashtra lives Raghunath aka Raghya (Vivek Chabukswar), […]

The post Review : Salaam (2014) appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
      • Review : Salaam (2014)
      • Director : Kiran Yadnyopavit
      • Producer : Calyx Media and Entertainment
      • Writer : Kiran Yadnyopavit
      • Cast : Vivek Chabukswar,  Abhishek Bharate, Girish Kulkarni, Kishore Kadam, Atisha Naik, Jyoti Chandekar
      • Music : Rahul Ranade
      • Genre : Drama
      • Review By : Keyur Seta

Rating : * * *½

Story Outline:

In a picturesque village in Maharashtra lives Raghunath aka Raghya (Vivek Chabukswar), studying in seventh standard. His father (Girish Kulkarni) works with Mumbai police as a constable; he visits his family in between. Shankar aka Sada (Abhishek Bharate) is Raghya’s classmate and close friend. His father is an officer with the Indian Army.

Sada believes his father’s profession is more prestigious than Raghya’s father while Raghya feels vice-versa. Once, their school teacher (Kishore Kadam) hands over a voluntary task of collecting funds for a noble cause to the students. This exercise becomes the turning point in the friendship of Raghya and Sada.

Review:

Kiran Yadnyopavit’s Taryanche Bait was about an obsessive desire of a child and his relation with his father. Although the storyline of his latest offering Salaam is entirely different, it also focuses on a fixated longing of a kid and his relation with someone, this time a friend. The similarities don’t end here as Salaam, just like Taryanche Bait, turns out to be a delightfully moving experience.

The film doesn’t follow a conventional storytelling method. Through the experiences and routine lives of the character, a plot emerges in the background. But this doesn’t test your patience whatsoever. Instead, you are treated to a series of pleasurable moments as the characters go about their business. The beautiful and utterly peaceful locations add to the delight. The effort to pay tribute to army officer and policemen in between is also laudable.

In the latter part of the second half, however, there comes a point when not only is your patience is tested but you are also left a bit confused by the turn of events. Thankfully, all your doubts are cleared by a soul-stirring climax that pleases you no ends! The simple manner in which Yadnyopavit has presented a pleasing message by just using the visual medium proves he is here to stay for long.

The scenic locations appear more beautiful through cinematographer Abhijit Abde’s lens. From Rahul Ranade’s music, the song ‘Timbacktoo’ is worth mentioning. His background score too goes well with the proceedings. But repeating a particular background tune too many times could have been avoided.

The performances of two kids play a large role in creating an impact. Vivek Chabukswar is excellent as Raghya! It is incredible how he can display such varied emotions at such a young age. Abhishek Bharate, as Sada, isn’t far behind either in a supporting role. Girish Kulkarni leaves a mark in a lovable cameo. Kishore Kadam too deserves a similar praise.

Atisha Naik, as Raghya’s mother, and Jyoti Chandekar, as his grandmother, also chip in with good performances. There are some well-enacted cameos also from Pravin Tarde, Shashank Shende, Savita Prabhune, Suhas Shirsat, Sanjay Khapre and few others.

Overall :

Salaam is a gem of a film that deserves a salaam. But it is sad to see such lack of proper hype for such a good effort. Hence, it will struggle at the box office.

The post Review : Salaam (2014) appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/reviews/review-salaam-2014/feed/ 0 8944
‘Salaam’ is a must watch film – Nana Patekar and Shrirang Godbole https://marathistars.com/news/salaam-must-watch-film-nana-patekar-shrirang-godbole/ https://marathistars.com/news/salaam-must-watch-film-nana-patekar-shrirang-godbole/#respond Sat, 03 May 2014 20:12:08 +0000 https://marathistars.com/?p=8938 ‘सलाम’ पाहिला नसता तर मी फार मोठ्या आनंदाला मुकलो असतो – नाना पाटेकर एखादी उत्तम कलाकृती लोकांनी पहावी यासाठी इतरांनी पुढाकार घेऊन त्या मराठी चित्रपटाचे कौतुक करणे ही बाब अभावानेच दिसते. पण ‘सलाम’सारखा आशयघन आणि सर्वार्थाने परिपूर्ण मराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि रसिकांनी एका चांगल्या कलाकृतीचा आनंद लुटावा यासाठी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर आणि प्रसिद्ध […]

The post ‘Salaam’ is a must watch film – Nana Patekar and Shrirang Godbole appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

‘सलाम’ पाहिला नसता तर मी फार मोठ्या आनंदाला मुकलो असतो – नाना पाटेकर

एखादी उत्तम कलाकृती लोकांनी पहावी यासाठी इतरांनी पुढाकार घेऊन त्या मराठी चित्रपटाचे कौतुक करणे ही बाब अभावानेच दिसते. पण ‘सलाम’सारखा आशयघन आणि सर्वार्थाने परिपूर्ण मराठी सिनेमा सर्वांपर्यंत पोहोचावा आणि रसिकांनी एका चांगल्या कलाकृतीचा आनंद लुटावा यासाठी प्रख्यात अभिनेते नाना पाटेकर आणि प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन एका पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते व त्यावेळी ‘सलाम’ चित्रपटाचे तोंडभरून कौतुक केले.

यावेळी बोलताना अभिनेते नाना पाटेकर म्हणाले की, आजचे जीवघेणे वेगवान आयुष्य जगत असताना आपण कुठेतरी आपल्या संवेदना हरवून बसलो आहोत. निर्मळ निसर्ग, निकोप नातेसंबंध,निरपेक्ष मित्रत्व आणि भांडणंही या गोष्टी आपल्या आयुष्यातून पार हरवून गेल्या आहेत. पण सलाम या चित्रपटाने पुन्हा एकदा माझे बालपण-तरुणपण जागे केले. हा चित्रपट पाहून माझ्या संवेदना मला गवसल्या. मी या चित्रपटात का काम केले नाही अशी खंत मला वाटत आहे अशा शब्दात नाना पाटेकर यांनी ‘सलाम’ चित्रपटाचे कौतुक केले.आपण भोवतालच्या सुंदर निसर्गाचा एक भाग आहोत आणि आपल्यातही त्या निसर्गाचे मूलतत्व आहे ही जाणीवच बोथट होत चालली आहे तसेच आपली अभिरुची बदलत चालली आहे. सगळं कसं चटपटीत हवं आहे अशा काळात ‘सलाम’ सारखा आनंददायी आणि आयुष्य समृद्ध करणारा सिनेमा येणं हे खुप चांगलं लक्षण आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

तर व्यावसायिक चित्रपट आणि समांतर आशयघन चित्रपट अशी वर्गवारीच करणे मुळात चुकीचे आहे अशा शब्दात चित्रपट प्रेक्षकांच्या मानसिकतेवर भाष्य करताना निर्माते-दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले म्हणाले की, सकस कथाविषय असणारा सिनेमाही व्यावसायिकदृष्ट्या चांगला चालू शकतो. ऋषीकेश मुखर्जी, बासू चॅटर्जी, चार्ली चॅप्लीन यांच्या उत्तमोत्तम चित्रपटांनीही चांगला व्यवसाय केला आहे. मग आपणच पैसे देऊन हाणामारी असलेले इतर भाषेतले सुमार चित्रपट का बघतो?‘डोकं बाजूला ठेवून सिनेमा पाहिला’ अशी एक खोटी व्याख्या सर्वसाधारणपणे अशा चित्रपटांना वापरली जाते. असं डोकं बाजूला ठेवून कोणत्याही प्रकारचं आपलं रंजन होऊच शकत नाही, त्यातून आपल्याला हलती चित्रे पाहणे याव्यतिरिक्त काहीही मिळत नाही. त्याऐवजी ‘सलाम’ सारखा एखादा निर्मळ,सहज सुंदर आनंद देणारा चित्रपट आपण का बघत नाही? असे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. आज किरण यज्ञोपवित सारखे अनेकजण खुप प्रामाणिकपणे चित्रपट बनवायचा प्रयत्न करतात. पण हे चित्रपट जर का बॉक्सऑफिसवर चालले नाहीत तर निर्माते अशा संवेदनशील विषयांवर चित्रपट काढण्यासाठी तयारच होणार नाहीत. त्यामुळे केवळ बाजारू चित्रपटांचेच जग तयार होईल अशी भितीही श्रीरंग गोडबोले यांनी यावेळी व्यक्त केली.

त्यामुळे मरगळ झटका, उठा आणि ‘सलाम’ सारख्या मराठी मातीतल्या उत्तम प्रयत्नाच्या पाठीमागे मोठ्या संख्येने उभे रहा. यामुळेच ‘सलाम’ सारखा मराठी सिनेमा ताठ मानेने जागतिक सिनेमाच्या आव्हानाला सहज सामोरा जाईल असाविश्वासहीयावेळी नाना पाटेकर आणि श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केला.

The post ‘Salaam’ is a must watch film – Nana Patekar and Shrirang Godbole appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/salaam-must-watch-film-nana-patekar-shrirang-godbole/feed/ 0 8938
Tya Jaganyala ‘SALAAM’ – PROMOTIONAL SONG https://marathistars.com/news/tya-jaganyala-salaam-promotional-song/ https://marathistars.com/news/tya-jaganyala-salaam-promotional-song/#respond Sun, 27 Apr 2014 09:30:36 +0000 https://marathistars.com/?p=8895 त्या जगण्याला ‘सलाम’ -‘सलाम’ या चित्रपटासाठी तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी गायलं स्पेशल प्रमोशनल साँग – बऱ्याच कालावधीनंतर रसिकांना ऐकायला मिळणार समूह गीत आपलं छोटं आयुष्य मोठं करणाऱ्या प्रत्येकाला‘सलाम’ ही टॅगलाईन असलेल्या या चित्रपटासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी एकत्र येत एक समूह गीत सादर केलं आहे. “त्या दृष्टीला सलाम, त्या वृत्तीला सलाम, त्या जगण्याला […]

The post Tya Jaganyala ‘SALAAM’ – PROMOTIONAL SONG appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

त्या जगण्याला ‘सलाम’

-‘सलाम’ या चित्रपटासाठी तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी गायलं स्पेशल प्रमोशनल साँग
– बऱ्याच कालावधीनंतर रसिकांना ऐकायला मिळणार समूह गीत

आपलं छोटं आयुष्य मोठं करणाऱ्या प्रत्येकाला‘सलाम’ ही टॅगलाईन असलेल्या या चित्रपटासाठी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 30 पार्श्वगायक-गायिकांनी एकत्र येत एक समूह गीत सादर केलं आहे. “त्या दृष्टीला सलाम, त्या वृत्तीला सलाम, त्या जगण्याला सलाम” असे भावपूर्ण शब्द असणाऱ्या या गीताची रचना वैभव जोशी यांनी केली असून मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे संगीतकार नरेंद्र भिडे यांनी हे समूह गीत संगीतबद्ध केलं आहे. टाळ, पखवाज, चंडा, तबला यांसारख्या पारंपरिक वाद्याला गिटार सारख्या आधिनुक वाद्यांची जोड देऊन बांधलेल्या अप्रतिम चालीवर आधारित हे गाणं मराठी संगीतविश्वात सुपरिचित असणारेगझलगायक दत्तप्रसाद रानडे, दिपिका जोग, संदिप उबाळे, अमेय जोग, अजित विसपुते, शंतनु खेर, मेधा परांजपे आदी तीस गायक-गायिकांनी आपल्या सुरेल आवाजात हे गाणं गायलं आहे.

या समूहगीतामागची संकल्पना स्पष्ट करताना संगीतकार नरेंद्र भिडे म्हणाले की, “जगत असताना आपल्या आयुष्याला अनेक जण योग्य वळण देत असतात. आपलं जगणं समृद्ध करत असतात. अशा प्रत्येक व्यक्तीला सलाम करण्यासाठी हे गाणं तयार केलं आहे. बऱ्याच कालावधीनंतर रसिक प्रेक्षकांना एक उत्तम समूहगीत ऐकायला मिळणार आहे.”

या प्रमोशनल गीतासोबतच ‘सलाम’ या चित्रपटाच्या प्रमोशनल अक्टिव्हिटींचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण व्यक्ती, घटनांना सलाम करणारे प्रमोशनल व्हिडीओ तयार केले आहेत. प्रमोशनच्या दृष्टीने एक अनोखा व अभिनव प्रयोग असलेले हे व्हिडीओ अनेकाचं लक्ष आकर्षित करून घेत आहेत. ‘सलाम’ या चित्रपटासाठी मुक्ता बर्वे, दिलीप प्रभावळकर, रीमा, सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मृणाल कुलकर्णी, उपेंद्र लिमये, प्रिया बापट, उमेश कामत या मराठी सेलिब्रिटींनी आपलं आयुष्य घडवणाऱ्या व्यक्तींना, प्रसंगांना ‘सलाम’ केला आहे. रुळलेल्या वाटेनं न जाता कल्पक पद्धतीने केलेलं हे प्रमोशन सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या प्रचंड लाईक्स मिळवत आहे.

आपल्या आवडत्या माणसाविषयी असणाऱ्या भन्नाट कल्पना आणि जगण्याच्या प्रत्येक टप्प्यांवर शहाणपण प्रदान करणारे अनुभव या संकल्पनांवर भाष्य करत निखळ मनोरंजनाचा आनंद देणारा ‘सलाम’ हा चित्रपट येत्या 2 मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

The post Tya Jaganyala ‘SALAAM’ – PROMOTIONAL SONG appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/tya-jaganyala-salaam-promotional-song/feed/ 0 8895
छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येकास… ‘सलाम’ https://marathistars.com/news/salaam-marathi-movie-press-conf/ https://marathistars.com/news/salaam-marathi-movie-press-conf/#respond Sat, 05 Apr 2014 17:58:43 +0000 https://marathistars.com/?p=8372 जाणत्या- अजाणत्या वयाचा काळ मोठा विलक्षण आहे. या वयात आपली सर्जनशीलता विकसित होत असते. या वयातल्या आपण जे अनुभवतो त्याची आठवण आपल्याला आयुष्यभर राहते. या वयात आपण आपल्याच दुनियेत मश्गुल असतो. आपल्या बापाविषयीही किंवा आवडत्या माणसांविषयी, त्यांचं शौर्य, मैत्री, गुण यांबद्दल काही भन्नाट कल्पना असतात. पण जगण्याच्या टप्प्यावर जसा अनुभव पदरी पडायला लागतात तसं प्रत्येक […]

The post छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येकास… ‘सलाम’ appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

जाणत्या- अजाणत्या वयाचा काळ मोठा विलक्षण आहे. या वयात आपली सर्जनशीलता विकसित होत असते. या वयातल्या आपण जे अनुभवतो त्याची आठवण आपल्याला आयुष्यभर राहते. या वयात आपण आपल्याच दुनियेत मश्गुल असतो. आपल्या बापाविषयीही किंवा आवडत्या माणसांविषयी, त्यांचं शौर्य, मैत्री, गुण यांबद्दल काही भन्नाट कल्पना असतात. पण जगण्याच्या टप्प्यावर जसा अनुभव पदरी पडायला लागतात तसं प्रत्येक पोराला शहाणपण येऊ लागतं, पोर जाणतं होत असतं. सरळ, स्वच्छंदी, निरागस विश्वापासून दूर नेणारी व जाणतं करणारी ही प्रक्रियाही मोठी विलक्षण आणि सुन्दर आहे. याच संकल्पनेवर भाष्य करत आपलं आयुष्य घडविणाऱ्यांना हॅट्स ऑफ करणारा ‘सलाम’ हा चित्रपट येत्या २ मे रोजी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होत आहे.

समिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या ‘ताऱ्यांचे बेट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संवेदनशील दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे ‘सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. मानवी मनाच्या कोपऱ्याला हळूवार स्पर्श करणारे संवाद व विनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेले कथानक यावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे, सिद्धेश्वर झाडबुके, सुहास शिरसाट आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे.

ही कथा आहे सैनिकी परंपरा लाभलेल्या एका गावाची. धकाधकीच्या जीवनापासून दूर असलेलं सुंदर निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं एक गाव. येथील इरसाल पण मनानं निर्मळ असलेली माणसे, त्यांचे दैनंदिन राहणीमान, भोवताली घडणाऱ्या धमाल घटना अन् त्यांचं निरागस आयुष्य यांवर सुंदर पद्धतीने भाष्य करणाऱ्या या चित्रपटात मानवी मूल्यांची तरल पद्धतीने जपवणूक करण्याचा प्रयत्न दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांनी केला आहे.

 या चित्रपटाविषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी म्हणाले की, “मराठी चित्रपट व्यवसायाकडे आम्ही गंभीर दृष्टीकोनातून बघत आहोत. ‘सलाम’ या चित्रपटाद्वारे एक चांगली कलाकृती आम्ही प्रेक्षकांना भेट देत आहोत याचा आनंद अवर्णनीय आहे.” ‘सलाम’ या चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रामध्ये दर्जेदार पाऊल टाकणाऱ्या ‘कॅलिक्स मीडिया अँड एन्टरटेनमेन्ट’ च्या वतीने भविष्यातही मराठी दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, सांस्कृतिक महोत्सव अशा विविध दर्जेदार कलाकृती रसिकांसमोर सादर करण्यात येणार आहेत.

अजाणत्या वयातून शहाणं होण्याच्या प्रक्रियेदरम्यान आपल्या सर्वांच्या छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या घटनांचं भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सलाम’ हा मराठी चित्रपट २ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांना आगामी काळात एक अप्रतिम कलाकृती पहायला मिळणार आहे.

The post छोट्या आयुष्याला मोठा अर्थ प्राप्त करून देणाऱ्या प्रत्येकास… ‘सलाम’ appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/salaam-marathi-movie-press-conf/feed/ 0 8372
Salaam (2014) | Official Theatrical Trailer https://marathistars.com/videos/salaam-2014-official-theatrical-trailer/ https://marathistars.com/videos/salaam-2014-official-theatrical-trailer/#respond Fri, 04 Apr 2014 11:45:19 +0000 https://marathistars.com/?p=8418 Here is the official theatrical trailer of upcoming marathi movie “Salaam” starring Girish Kulkarni, Kishore kadam, Atisha Naik, Jyoti Chandekar, Sanjay Kharpe and child artiste Vivek Chabikswar.  Salaam directed by ‘Taryanche Bait’ fame Kiran Yadnyopavit. Script by Kiran Yadnyopavit , lyrics by Vaibhav Joshi, music by Rahul Ranade. The film is slated for release on 2nd May 2014.

The post Salaam (2014) | Official Theatrical Trailer appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

Here is the official theatrical trailer of upcoming marathi movie “Salaam” starring Girish Kulkarni, Kishore kadam, Atisha Naik, Jyoti Chandekar, Sanjay Kharpe and child artiste Vivek Chabikswar.  Salaam directed by ‘Taryanche Bait’ fame Kiran Yadnyopavit. Script by Kiran Yadnyopavit , lyrics by Vaibhav Joshi, music by Rahul Ranade. The film is slated for release on 2nd May 2014.

The post Salaam (2014) | Official Theatrical Trailer appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/salaam-2014-official-theatrical-trailer/feed/ 0 8418
‘Timbaktoo’ song | Making Video | Salaam (2014) https://marathistars.com/videos/timbaktoo-song-making-video-salaam-2014/ https://marathistars.com/videos/timbaktoo-song-making-video-salaam-2014/#respond Thu, 03 Apr 2014 09:23:58 +0000 https://marathistars.com/?p=8433   ‘Salaam’ Marathi Movie Music Director – Rahul Ranade Singer – Avdhoot Gupte Lyrics – Vaibhav Joshi Producer – Dr. Gaurav Somani Director – Kiran Yadnyopavit

The post ‘Timbaktoo’ song | Making Video | Salaam (2014) appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

 

‘Salaam’ Marathi Movie
Music Director – Rahul Ranade
Singer – Avdhoot Gupte
Lyrics – Vaibhav Joshi
Producer – Dr. Gaurav Somani
Director – Kiran Yadnyopavit

The post ‘Timbaktoo’ song | Making Video | Salaam (2014) appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/timbaktoo-song-making-video-salaam-2014/feed/ 0 8433
Salaam (2014) https://marathistars.com/movies/salaam-2014/ https://marathistars.com/movies/salaam-2014/#comments Fri, 28 Mar 2014 22:43:49 +0000 https://marathistars.com/?p=8292
  • Produced By : Dr. Gaurav Somani, Anand Somani
  • Directed By : Kiran Yadnyopavit
  • Release Date : 2 MAY 2014
  • The post Salaam (2014) appeared first on MarathiStars.

    ]]>
    AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
    • Movie : Salaam (2014)
    • Produced By : Dr. Gaurav Somani, Anand Somani
    • Directed By : Kiran Yadnyopavit
    • Studio : Calyx Media & Entertainment
    • StarCast : Girish Kulkarni, Kishore Kadam, Sanjay Khapre, Jyoti Chandekar, Atisha Naik
    • Story : Kiran Yadnopavit
    • Lyrics : Vaibhav Joshi
    • Music  : Rahul Ranade
    • Cinematography : Abhijeet Abde
    • Release Date : 2 MAY 2014

    Salaam Marathi Movie Poster :


    Salaam Marathi Movie Poster


    Salaam Marathi Movie Official Teaser / Trailer / Promo :


    The post Salaam (2014) appeared first on MarathiStars.

    ]]>
    https://marathistars.com/movies/salaam-2014/feed/ 1 8292
    First Look Launch of Marathi Movie “Salaam” https://marathistars.com/events/first-look-launch-marathi-movie-salaam/ https://marathistars.com/events/first-look-launch-marathi-movie-salaam/#respond Tue, 18 Feb 2014 11:33:25 +0000 https://marathistars.com/?p=7936 जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी मुल्यांची शिदोरी गाठीस असणं फार आवश्यक असतं. सत्य, निर्भयता, सच्ची यारी-दोस्ती, जवळच्या माणसांवरचा विश्वास या अन् अशा अनेक माणुसकीस जपणाऱ्या मुल्यांमुळे जगणं सहज सुंदर होऊन जातं. याच संकल्पनेवर भाष्य करत सकारात्मकतेने आणि खरेपणानं जगण्याचा संदेश देणारा ‘सलाम’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच येत आहे. Photos : समिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या‘ताऱ्यांचे […]

    The post First Look Launch of Marathi Movie “Salaam” appeared first on MarathiStars.

    ]]>
    AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

    जीवनातील अडी-अडचणींचा सामना करण्यासाठी मानवी मुल्यांची शिदोरी गाठीस असणं फार आवश्यक असतं. सत्य, निर्भयता, सच्ची यारी-दोस्ती, जवळच्या माणसांवरचा विश्वास या अन् अशा अनेक माणुसकीस जपणाऱ्या मुल्यांमुळे जगणं सहज सुंदर होऊन जातं. याच संकल्पनेवर भाष्य करत सकारात्मकतेने आणि खरेपणानं जगण्याचा संदेश देणारा ‘सलाम’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर लवकरच येत आहे.

    Photos :

    समिक्षकांसोबतच प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरलेल्या‘ताऱ्यांचे बेट’ या आपल्या पहिल्याच चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत आपले वेगळे स्थान निर्माण करणारे संवेदनशील दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत हे ‘सलाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी आवर्जून उपस्थित राहून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामध्ये चित्रपटाचे निर्माते डॉ. गौरव सोमाणी, आनंद सोमाणी, कॅलिक्स ग्रुपचे अध्यक्ष सुनील सोमाणी, अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता उमेश कामत, ज्येष्ठ सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते ‘सलाम’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि पोस्टर लॉन्च करण्यात आला.

    विनोदाची चुरचुरीत फोडणी लाभलेल्या कथानकावर बेतलेल्या या चित्रपटामध्ये गिरीश कुलकर्णी, किशोर कदम, आतिशा नाईक, ज्योती चांदेकर, संजय खापरे आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा विवेक चाबूकस्वार या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. ग्रामीण भागातील इरसाल पात्रांचं भावविश्व रुपेरी पडद्यावर साकारणारा ‘सलाम’ हा मराठी चित्रपट 11 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर येऊ घातलाय.

    The post First Look Launch of Marathi Movie “Salaam” appeared first on MarathiStars.

    ]]>
    https://marathistars.com/events/first-look-launch-marathi-movie-salaam/feed/ 0 7936