Kiran Shantram Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/kiran-shantram/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Tue, 28 Apr 2015 10:24:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 Nitin Desai shares his experience as an Art Director! https://marathistars.com/news/nitin-desai-shares-his-experience-as-an-art-director/ https://marathistars.com/news/nitin-desai-shares-his-experience-as-an-art-director/#respond Tue, 28 Apr 2015 10:24:21 +0000 https://marathistars.com/?p=13638 The first chapter of a discussion forum called, ‘V. Shantaram Cine Cultural Centre’ launched by the prestigious ‘V. Shantaram Motion Pictures’ Trust was convened in the auspicious presence of the renowned art director Shri. Nitin Desai. He candidly expressed the saga of his successful passage in the glorious career of making art direction and organising […]

The post Nitin Desai shares his experience as an Art Director! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

The first chapter of a discussion forum called, ‘V. Shantaram Cine Cultural Centre’ launched by the prestigious ‘V. Shantaram Motion Pictures’ Trust was convened in the auspicious presence of the renowned art director Shri. Nitin Desai. He candidly expressed the saga of his successful passage in the glorious career of making art direction and organising the required infrastructure for the same. While mentioning that the national award conferred upon him for his novel art direction for the legendary Bollywood film, ‘1942: A Love Story’ proved to be a turning point of no looking back for him, Mr. Nitin Desai went about to mention specifically that sustaining perseverance and analytical approach to insightfully study the requirements of a film are extremely essential for pursuing a career in the domain of art direction by speaking on designing the sets of a variety of entertainment programs ranging from widely acclaimed historical daily soaps like ‘Chanakya’ and ‘Discovery of India’ to a wide range of extraordinary movies like ‘1942: A Love Story’, ‘Hum Dil De Chuke Sanam’, ‘Lagaan’ and ‘Devdas’ were shown during this session of the program to highlight the complicated intricacies of making a perfect art direction that outstandingly meets the desired requirements.

He also presented a few exciting demonstrations of how a given mammoth set gets actually designed, the nitty-gritties of which left the audiences completely wonderstruck. Mr. Ashutosh Ghorpade, the director of Cultural Activities Directorate lighted the sacred lamp to inaugurate the session. The concept & idea is of writer-director Harshal Bandivdekar & comparing was carried done by cine-journalist Amit Bhandari.

The post Nitin Desai shares his experience as an Art Director! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/nitin-desai-shares-his-experience-as-an-art-director/feed/ 0 13638
12th 3rd Eye Asian Film Festival https://marathistars.com/news/12th-3rd-eye-asian-film-festival/ https://marathistars.com/news/12th-3rd-eye-asian-film-festival/#respond Mon, 06 Jan 2014 20:04:32 +0000 https://marathistars.com/?p=7248 जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या 12 व्या थर्ड आय ‘एशियन फिल्म फेस्टिवल’चे उद्घाटन 3 जानेवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत दूरदर्शनचे सहाय्यक महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेकारकिर्दाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष श्री.किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.विजय […]

The post 12th 3rd Eye Asian Film Festival appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

जागतिक चित्रपटांची मेजवानी घेऊन येणाऱ्या 12 व्या थर्ड आय ‘एशियन फिल्म फेस्टिवल’चे उद्घाटन 3 जानेवारीला पु. ल. देशपांडे कला अकादमीत दूरदर्शनचे सहाय्यक महासंचालक मुकेश शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सिनेकारकिर्दाला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर यांचा मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष श्री.किरण शांताराम, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री.विजय कोंडके, पु.ल.देशपांडे कला अकादमीच्या प्रकल्प संचालिका सुप्रभा अग्रवाल, महोत्सवाचे संचालक श्री. सुधीर नांदगावकर आदी अनेक मान्यवर आणि चित्रपट समीक्षक, चित्रापट रसिक मोठया संख्येने उपस्थित होते.Sachin Pilgaonkar at 12th 3rd Eye Asian Film Festival

सचिन पिळगांवकर यांनी या विशेष सन्मानाबद्दल आयोजकांचे आणि उपस्थितांचे आभार मानत कृतज्ञता व्यक्त केली. आशियाई चित्रपट महोत्सवाला मिUत असलेल्या वाढत्या प्रतिसादाबद्दल महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांनी आनंद व्यक्त केला.

3 ते 9 जानेवारी दरम्यान रंगणा-या आशियाई चित्रपट महोत्सवात जगभरातील निवडक चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. शुभारंभ प्रसंगी व्हिएतनामी फिल्म ‘कोएन ऑफ स्प्रिंग’ हा चित्रपट दाखविण्यात आला. या महोत्सवात चीन, जपान, कोरिया, हंगेरी, तैवान, तुर्का, बांगलादेश, इराणी, बंगाली, हिंदीसह निवडक मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. आठवडाभर चालणा-या या महोत्सवात 40 चित्रपट व 27 लघुचित्रपटांचा समावेश आहे. गुरुवार 9 जानेवारीला सायं. 7.00 वा. या महोत्सवाची सांगता ‘आफ्टर शॉक’ या चिनी चित्रपटाने होणार आहे. महोत्सवात लघुपटांची स्पर्धा असून उत्कृष्ट लघुपट दिग्दर्शकाला 50 हजार रपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

The post 12th 3rd Eye Asian Film Festival appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/12th-3rd-eye-asian-film-festival/feed/ 0 7248
Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/ https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/#respond Mon, 28 Oct 2013 11:15:50 +0000 https://marathistars.com/?p=6444 प्रेमातील तरल भावनांचा म्युझिक अल्बम ‘तुझा अबोला’ मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित संगीतातील बदलता ट्रेंड आणि काव्यातला हळूवार भाव यांचा सुवर्णमध्य साधणं हे गीतकार -संगीतकारांसाठी नेहमीच एक आव्हान असतं. आज मराठी संगीतात नवनवीन प्रयोग होत असून ते ऐकणाराही फार मोठा श्रोता वर्ग पहायला मिळतो. चित्रपट संगीतासोबतच नॉनफिल्मी गीतांना तरणाईकडून नेहमीच मनमुराद दाद मिळते. […]

The post Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

प्रेमातील तरल भावनांचा म्युझिक अल्बम ‘तुझा अबोला’

मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित

संगीतातील बदलता ट्रेंड आणि काव्यातला हळूवार भाव यांचा सुवर्णमध्य साधणं हे गीतकार -संगीतकारांसाठी नेहमीच एक आव्हान असतं. आज मराठी संगीतात नवनवीन प्रयोग होत असून ते ऐकणाराही फार मोठा श्रोता वर्ग पहायला मिळतो. चित्रपट संगीतासोबतच नॉनफिल्मी गीतांना तरणाईकडून नेहमीच मनमुराद दाद मिळते. आजच्या लोकप्रिय गायकांच्या स्वरांनी सजलेला ‘तुझा अबोला’ हा नवा मराठी प्रेमगीतांचा अल्बम आणि ‘हदयातील एक हळूवार कोपरा’ हा कवितासंग्रह ‘संजीवनी एण्टरटेन्मेण्ट’च्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे.

Tuza Abola Marathi Music Album Launch
Tuza Abola Marathi Music Album Launch

गीतकार संजय शिवराम चव्हाण लिखित ‘तुझा अबोला’ मधील गीतांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्या सुरेल संगीताची साथ लाभली आहे. सुरेश वाडकर, रुपकुमार राठोड, देवकी पंडीत, बेला शेंडे, ऋषिकेश रानडे या नामांकित गायकांसोबत आकांक्षा पालकर या नवोदित गायिकेच्या गीताचा यात समावेश आहे. माननीय श्री. राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते या अल्बमचे आणि कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले असून मा. आमदार श्री. बाळा नांदगांवकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, मा.श्री. किरण शांताराम, आमदार श्री. प्रमोद जठार, संगीतकार निलेश मोहरीर, दिग्दर्शक केदार शिंदे आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. 60-70 च्या दशकातील मराठी गाण्याचा सुवर्णकाळ पुन्हा निर्माण करण्याचा ‘तुझा अबोला’ मधून प्रयत्न करण्यात आला आहे. प्रेमातील तरल भावनाची स्पदंन टिपणारा हा अल्बम आजच्या युवा पिढीला नक्कीच आवडेल असा आहे.

संजय शिवराम चव्हाण प्रस्तुत ‘तुझा अबोला’या अल्बममध्ये 8 विभिन्न छटा असलेल्या प्रेमगीतांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. ‘तुझा अबोला असहय सजणी’ आणि ‘तुझ पाहता समोरी’ ही विरह आणि मिलनाची दोन वेगळ्या भावछटा असणारी गीते सुरेश वाडकर यांनी गायली आहेत. ‘गोड गुलाबी गारव्यात या’, ‘तुझ्याच कंठी बंदिशी सा-या’ या गीतांना देवकी पंडीत यांचा सुमधूर स्वर लाभला असून ‘हया ह्दयीच्या आर्त स्वरा रे’ हे गीत बेला शेंडेनी तितक्याच उत्कटपणे गायले आहे. ‘तुझा अबोला’ अल्बममधील ‘सखे चांदणे आज छळते नभीचे’ हे गीत ऋषिकेश रानडे यांनी तर ‘वाळूत रेखाटले जे’ हे गीत रपकुमार राठोड यांनी गायले आहे. ‘मी मलाच हरवून बसले रे’ हे गीत आकांक्षा पालकर यांच्या आवाजात आहे. तरणाईला जे हवं आहे ते देण्याच्या प्रयत्नातही गाण्यातलं मराठीपण टिकवण्याचा आणि आपल्या मातीचा दरवळ जपण्याचा प्रयत्न ‘तुझा अबोला’ मधून करण्यात आला आहे. प्रेमात पडलेल्या प्रत्येकालाच ही गीते संग्रही ठेवावीशी वाटतील अशी आहेत. ‘संजीवनी एण्टरटेन्मेण्ट’च्या वतीने र. 130 इतक्या माफक दरात ‘तुझा अबोला’ हा अल्बम उपलब्ध करण्यात आली

The post Raj Thackeray Launch Marathi Music Album “Tuza Abola” appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/raj-thackeray-launch-marathi-music-album-tuza-abola/feed/ 0 6444