Tattad Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/tattad-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Sat, 08 Feb 2020 18:50:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.6.2 संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/ https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/#respond Sat, 08 Feb 2020 18:11:39 +0000 https://marathistars.com/?p=35080 रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे. वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे […]

The post संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
रंजक कथानक आणि नव्या दमाचे आश्वासक कलाकार असलेल्या संगीतमय तत्ताड या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या या चित्रपटाचं कुतूहल या ट्रेलरमुळे नक्कीच वाढलं आहे.
वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले, सुशील देशपांडे आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची प्रेमकथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. त्यामुळेच या कथेला संगीताचा एक विलक्षण पदर आहे. हा चित्रपट २१ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. Tattaad Marathi Movie Trailer Out
चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, गिरीजा झाड,
सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर,  काका शिरोळे अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. ट्रेलरवरून हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्या सक्षम, भावनिक कथा मांडणारा आणि उत्तम संगीताचा आनंद देणार असल्याचं दिसून येत आहे. मात्र आता प्रेक्षकांना २१ फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

The post संगीतमय प्रेमकथा असलेल्या ‘तत्ताड’चा ट्रेलर लाँच appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/videos/tattaad-marathi-movie-trailer-launched/feed/ 0 35080
Dazzling ‘Tattad’ Poster Launched https://marathistars.com/news/first-poster-of-tattaad-marathi-movie-is-out-on-social-media/ https://marathistars.com/news/first-poster-of-tattaad-marathi-movie-is-out-on-social-media/#respond Mon, 06 Jan 2020 12:19:59 +0000 https://marathistars.com/?p=35048 चेतन डीके मानसी पाठक ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला. २१ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. नावापासूनच वेगळेपण जपलेल्या तत्ताड या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अतिशय रंगीबेरंगी आणि लक्षवेधी असं हे पोस्टर असून, प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन हा चित्रपट करेल याची खात्री या पोस्टरमुळे मिळते. वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. […]

The post Dazzling ‘Tattad’ Poster Launched appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

चेतन डीके मानसी पाठक ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या भेटीला. २१ फेब्रुवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला.

नावापासूनच वेगळेपण जपलेल्या तत्ताड या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. अतिशय रंगीबेरंगी आणि लक्षवेधी असं हे पोस्टर असून, प्रेक्षकांचं पुरेपुर मनोरंजन हा चित्रपट करेल याची खात्री या पोस्टरमुळे मिळते.

Tattaad Marathi Movie Poster

वेब स्ट्रीमिंगमध्ये आघाडीवर असलेल्या प्राइमफ्लिक्सनं हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राहुल गौतम ओव्हाळ यांनी केलं आहे. राकेश भोसले आणि प्रितम म्हेत्रे चित्रपटाचे निर्माते आहेत. लग्नातल्या बँडमध्ये पिपाणी वाजवणाऱ्या एका तरुणाची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

चित्रपटात चेतन डीके, मानसी पाठक, ज्योती सुभाष, अनिल नगरकर, राहुल बेलापूरकर, सागर पवार, प्रफुल्लकुमार कांबळे, अक्षदा काटकर, सुदर्शन काळे, रोहित जाधव, राजेश मोरे, शरद ढिकुले, स्वप्नील धोंगडे, प्रसाद ओझरकर, गिरीजा झाड अशी उत्तम स्टारकास्ट आहे. २१ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

The post Dazzling ‘Tattad’ Poster Launched appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/first-poster-of-tattaad-marathi-movie-is-out-on-social-media/feed/ 0 35048
Tattad (2019) – Marathi Movie https://marathistars.com/movies/tattad-2020-marathi-movie/ https://marathistars.com/movies/tattad-2020-marathi-movie/#respond Sun, 17 Feb 2019 14:36:07 +0000 https://marathistars.com/?p=32763 Movie : Tattad (2020) | तत्ताड Producer : Chetan D.K. and Pritam Mhetre Director : Rahul Gautam Ovhal Studio : Chandrabhaga Productions and DK Films Star Cast : Jyoti Subhash as Parrakka Anil Nagarkar as Mama Rahul Belapurkar as Dhirubhai (Dhiraj) Chetan D.K. as Santya (Santaji) Rajesh More as Brass Band Owner Kakasaheb Shirole as […]

The post Tattad (2019) – Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Movie : Tattad (2020) | तत्ताड
  • Producer : Chetan D.K. and Pritam Mhetre
  • Director : Rahul Gautam Ovhal
  • Studio : Chandrabhaga Productions and DK Films
  • Star Cast :
    • Jyoti Subhash as Parrakka
    • Anil Nagarkar as Mama
    • Rahul Belapurkar as Dhirubhai (Dhiraj)
    • Chetan D.K. as Santya (Santaji)
    • Rajesh More as Brass Band Owner
    • Kakasaheb Shirole as Tundya (Tushar)
    • Swapnil Dhondge as Amlya (Amol)
    • Sagar Pawar as Ravya (Ravi)
    • Dipti Joshi as Mami
    • Sharad Dikule as STD Dipya (Dipak)
    • Akshata Katkar as Rani
    • Sudarshan Kale as Papya (Pappu)
    • Rohit Jadhav as Samba (Sambhaji)
    • Prafullkumar Kamble as Babita’s Father
    • Manasi Pathak as Babi (Babita)
  • Story : Rahul Gautam Ovhal
  • Screenplay and Dialogues :
  • Lyrics : Sanjay Navagire, Rahul Belapurkar, Rahul Ovhal, Vivek Sanap
  • Sound : Rashi Butte
  • Sound Design :
  • Music Rohit Bagbhide, Aishwarya Malgave, Suhit Abhyankar
  • Background Music :
  • Cinematography (DOP) : Prashant Sonavane & Nishant Bhagawat
  • Editor :
  • Art Director : Sandip Inamake
  • Costume :
  • Make-up : Harshad Khule
  • Presenter :
  • Choreography :
  • Co-Producer : Kiran Borkar
  • Visual Promotions :
  • Digital Promotions :
  • DI Colorist :
  • Genre : Drama
  • Release Date : 21st Feb 2020

Synopsis : NA

Tattad Marathi Movie Poster/Photos :


Tattad Marathi Movie Poster

The post Tattad (2019) – Marathi Movie appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/movies/tattad-2020-marathi-movie/feed/ 0 32763