MX Player WebSeries Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/mx-player-webseries/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 01 May 2020 09:05:14 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.2 40256045 लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/ https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/#respond Wed, 29 Apr 2020 12:42:25 +0000 https://marathistars.com/?p=35280 गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच […]

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

गेल्या काही दिवसांपासून आपण सतत नेटफ्लिक्स, Zee5, Amozon Prime किंवा MX Player यांच्या विषयी ऐकलं असेल किंवा तुमच्या मोबाईल मध्ये या पैकी App ही असतील.. सिम्पल फंडा है बॉस, जो भी हम थेटर मे जाके देखते है, वैसाही कंटेंट हमको इधर भी मिलता है । फक्त थोडे पैसे खर्च करायचे आणि Membarship घ्यायची.. झालं, मनोरंजनाच दुकान तुमच्या घरी नाही, तर मोबाईल मध्ये सुरू.. ते ही दर्जेदार Web Series.. जे तुम्हाला थिएटर मध्ये अनुभवायला मिळतं किंवा त्याहून जास्त मसाला, ड्रामा, ऍक्शन, रोमान्स आणि महत्वाचं म्हणजे फुल ऑन मनोरंजन..
अर्थात या सगळ्यात मराठी माणूस कसा मागे राहील.. या सगळ्यांच वारं मराठी चित्रपट सृष्टीतही शिरलं आणि दर्जेदार मराठी वेब सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आल्या..जाणून घेऊया काही मोजक्या पण तुम्ही नक्की बघायला पाहिजे अशा मराठी वेब सिरीज-

१. समांतर

Samantar MX Player Marathi Web Series Season 1 Episodes Watch Online Swwapnil Joshi Tejashwini Pandit
सुहास शिरवळकर यांच्या कादंबरी वर आधारित समांतर ही वेब सिरीज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंत पडली आहे.. स्वप्नील जोशी आणि तेजस्वीनी पंडित यांची मुख्य भूमिका असलेली ही सिरीज म्हणजे घडून गेलेल्या भविष्यकाळाचा मागोवा आहे.. तांत्रिक बाजू ही उत्तम असल्याने ही वेब सिरीज पाहायला काहीच हरकत नाही

२. एक थी बेगम-

Ek Thi Begum 2020 MX Player Web Series Episdoes Season Watch Online Anuja Sathe
८० च्या दशकातील मुंबईतील गॅंगवॉर आणि ड्रग्स माफिया यांच्या भोवती सत्य घटनेवर आधारित वेब सिरीज म्हणजे एक थी बेगम..
क्राईम सस्पेन्स थ्रिलर या सदरात मोडणारी ही सिरीज मुळे मुंबई ते दुबई पर्यंत सगळ्यांचे धाबे दणाणून सोडणाऱ्या एका स्त्री ची गोष्ट आहे, जिचा नवऱ्याला नाहक मारलं जातं आणि ती सगळ्यांचा सूड घेते..

३.काळे धंदे-

Kaale Dhande Zee 5 Marathi Web Series All Episodes Season Watch Online Mahesh Manjrekar
हसून हसून पोट दुखायला लावणारी कॉमेडी म्हणजे Zee5 वरील काळे धंदे..ही विकी या तरूण छायाचित्रकारची गोष्ट आहे.. वेगवेगळ्या अप्रत्याशित परिस्थितीमुळे त्याचे जीवन कसे बदलते याबद्दल ही कहाणी फिरत आहे. गोष्टी व्यवस्थित लावण्याच्या बेताने तो आणखी गडबडीत अडकतो. निव्वळ करमणूक म्हणून
महेश मांजरेकर, संस्कृति बालगुडे आणि शुभंकर तावडे मुख्य भूमिका असलेला ही वेब सिरीज बघायला हरकत नाही..

४. पांडू

Pandu 2020 Mx Player Marathi Web Series All Episodes Season Watch Onlineकदाचित ही सिराज पाहून तरी मुंबई पोलिसांच्या परिस्थिती आपल्याला कल्पना येईल.. निदान ह्या लॉकडाऊन मध्ये तरी.. मुंबई शहरातील एका पोलिसांच्या रोजच्या जीवनात आपल्याला घेऊन जाईल. हा नर्म विनोद आहे..पोलीस हा पण एक माणूसच असतो, पोलिसांच्या मानवी बाजूचा शोध म्हणजे पांडू.. पांडु भ्रष्ट नाही, किंवा तो एक माचो नायकही नाही, त्याला शक्य तितक्या चांगल्या मार्गाने आपल्या मुलाचे संगोपन करायचे आहे.

५. ..आणि काय हवं

Aani Kay Hava MX Player Marathi Web Serier

प्रिया बापट आणि उमेश कामत या जोडगोळीची ‘..आणि काय हवं’ म्हणजे एक गोड गुलाबी कथा आहे जी तुम्हाला प्रेमात पाडते, पुन्हा पुन्हा प्रेम करायला लावते आणि ओठांवर हसू खुलवते.. पुण्यात राहणाऱ्या विवाहित मध्यमवर्गीय जोडप्याच्या जीवनातील प्रेमकथेचे गोड गुलाबी क्षण या सिरीज मधून आपल्याला पहायला मिळतात. नवरा बायको म्हणून असणारी भावनिक गुंतागुंत,एकमेकांना समजून घेणं हे या सगळ्या वर भाष्य करणारी ही सिरीज एकदा नक्की बघायला हवी..

तर या आहेत मराठीतील काही निवडक वेब सिरीज ज्यांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.. तुम्ही पण पहिल्या असालचं आणि नसेल पाहिलं तर एकदा नक्कीच बघा.. कदाचित तुम्ही पण वेब सिरीज चे फॅन होऊन जाल..

The post लॉकडाऊन मध्ये आवर्जून पहा या मराठी वेबसिरीज.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/top-5-marathi-webseries-2020/feed/ 0 35280
‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/ https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/#respond Wed, 18 Mar 2020 07:51:59 +0000 https://marathistars.com/?p=35200 सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार […]

The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

सगळ्यांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी हा अनेक हिट सिनेमे आणि टीव्ही मालिकांमध्ये झळकला आहे. हा अभिनेता आता पहिल्यांदाच ‘समांतर’ नावाच्या मराठी वेब मालिकेतून भेटीला आला असून स्वप्नील जोशीने कुमार महाजन ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्याच्या बरोबर तेजस्विनी पंडीत ही अभिनेत्री सुद्धा या सिरीजमध्ये दिसली आहे. या मालिकेची निर्मिती अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ने केली असून पहिल्यांदाच वेब सिरीज सेगमेंटकरिता त्यांनी भागीदारी केली आहे. ही वेबसिरीज ओव्हर-द-टॉप (ओटीटी) वर प्रदर्शित झाली आणि ‘एमएक्स प्लेयर’च्या वेब सिरीज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. ‘समांतर’ ही वेबमालिका सुहास शिरवळकर यांच्या ‘समांतर’ कादंबरीबर आधारित असून प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी या वेब सिरीजचे दिग्दर्शन केले आहे.

‘समांतर’ या वेब मालिकेला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रेक्षकांना या वेबमालिकेतील स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित आणि इतर कलाकारांची देखील कामे आवडत आहेत. कुमार महाजनचे भविष्य सुदर्शन चक्रपाणी या माणसाशी कसे जोडले गेले आहे आणि आपले भविष्य जाणून घेण्यासाठी कुमार महाजन चक्रपाणी पर्यंत कसा आणि कोणकोणत्या संकटाना समोर जात त्याचा शोध घेतो हा सगळा प्रवास पाहणे प्रेक्षकांसाठी अतिशय रंजक ठरत असून ही वेबमालिका “एमएक्स प्लेयर” या अग्रगण्य ओटीटी मंचावर उपलब्ध असून या मालिकेला फक्त ३ दिवसात ८० लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. ही मालिका दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत असून आजपर्यंतच्या मराठी वेबच्या इतिहासातील ‘समांतर’ ही मालिका सर्वाधिक प्रेक्षकांनी पाहिलेली मालिका बनली आहे.Samantar Marathi Web Series Swapnil Joshi Gseams

स्वप्नील जोशी म्हणतो की, “समांतर’चे लेखन सुहास शिरवळकर यांनी केले असून ती माझी आवडती कादंबरी आहे. या आधी मी त्यांच्या पुस्तकावर आधारित असलेल्या अणि काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘दुनियादारी’ या सिनेमात काम केले होते. मला मनापासून वाटते कि, त्यांच्या लेखणीत खूप ताकद आहे आणि त्यांच्या लिखाणावर खूप चांगले काम होऊन उत्तम दर्जाचा व्हिजुअल कॉन्टेन्ट तयार होऊ शकतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की, मला ‘समांतर’ करायला मिळते आहे. ‘दुनियादारी’ केल्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाशी जोडले जाणे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. श्रीमती शिरवळकर आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा मी ऋणी आहे कारण हे शिवधनुष्य पेलण्यासाठी त्यांनी माझ्यावर, सतीश राजवाडे आणि ‘जीसिम्स’ वर विश्वास दाखवला.”

स्वप्नील जोशी पुढे म्हणाला की, “सतीशवर सुद्धा या पुस्तकाचा फार मोठा प्रभाव आहे. या कथेसाठी तो एक योग्य असा दिग्दर्शक आहे. या मालिकेच्या माध्यमातून सतीश आणि मी एकत्र येत आहोत. त्याचबरोबर या मालिकेचे निर्माते ‘जीसिम्स’ने कथेचे दर्जेदार मालिकेत रूपांतर करण्याची महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. संपूर्ण तंत्रज्ञ चमू आणि कलाकारांनी या मालिकेसाठी अणि ती दर्जेदार होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ‘समांतर’मध्ये माझी कुमार नावाची भूमिका आहे आणि ही व्यक्तिरेखा मी याआधी केलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा खूप वेगळी आहे. एक अभिनेता म्हणून ही व्यक्तिरेखा साकारणे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक होते. त्याचबरोबर ही मालिका ‘एमएक्स प्लेयर’सारख्या कंपनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली असल्याने ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल याची मला पूर्ण खात्री आहे.”

“शुभारंभ झाल्यापासून या मालिकेला फार मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. आत्तापर्यंत ही मलिका ८० लाख लोकांनी पाहिली असून मराठी वेबसीरिजच्या इतिहासातील ही सर्वाधिक संख्या आहे. या मालिकेचे आता हिंदी, तमिळ अणि तेलगू भाषांतर होत असून त्याद्वारे ती मराठीखेरीज इतर भाषामध्येही दिसणार आहे,” असे उद्गार निर्माते अणि ‘जिसिम्स’चे प्रमुख अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक डी निशाणदार यांनी काढले. “समांतर’च्या या यशामुळे निर्माते म्हणून आम्हांला अशाप्रकारच्या अधिकाधिक वेब सीरिजची निर्मिती करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे,” असेही ते म्हणाले.

The post ‘समांतर’ या वेब सिरीजला अवघ्या ३ दिवसात मिळाली ८० लाखांहून अधिक प्रेक्षकांची पसंती.. appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/swapnil-joshi-samantar-web-series-mx-player/feed/ 0 35200
वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/ https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/#respond Fri, 06 Mar 2020 14:20:27 +0000 https://marathistars.com/?p=35173 मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या […]

The post वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

मराठी सिनेसृष्टीत एका पेक्षा एक सुपरहिट कलाकृती देणारी दिग्दर्शक आणि अभिनेत्याची जोडी म्हणजे सतीश राजवाडे आणि स्वप्निल जोशी. लवकरच ही जोडी वेबसिरिजच्या निमित्ताने आपल्याला मनोरंजनाची एक दर्जेदार मेजवानी देणार आहेत. मालिका आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रात हिट ठरलेली ही जोडी, आता वेबदुनिया गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या आणि एम एक्स ओरिजिनलची निर्मिती असणाऱ्या “समांतर” या वेबसिरीजमधून स्वप्नील जोशी वेबच्या दुनियेत पाय ठेवणार आहे.

“समांतर” या मराठी एम एक्स ओरिजिनल वेबसिरीजचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून, या वेबसिरीज मध्ये स्वप्नील जोशी सोबत तेजस्विनी पंडित सुद्धा दिसणार आहे. या वेबसिरीजमध्ये स्वप्नील कोणाचा तरी शोध घेत आहे. त्याचा या शोधाचे कथानक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे आहे. ‘समांतर’ वेबसिरीजचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, येत्या ९ मार्चला या वेबसिरीजचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

The post वेबदुनियेत स्वप्नीलचा पहिलाच ‘समांतर’ प्रवास appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/news/samantar-mxplayer-web-series-swwapnil-joshi/feed/ 0 35173
Pandu Web Series Review: A Never Before Seen Look at the Life of Our Police! https://marathistars.com/reviews/pandu-web-series-review-a-never-before-seen-look-at-the-life-of-our-police/ https://marathistars.com/reviews/pandu-web-series-review-a-never-before-seen-look-at-the-life-of-our-police/#respond Sat, 28 Sep 2019 08:10:16 +0000 https://marathistars.com/?p=34535 Review: Pandu (Web Series) Director: Anusha Nandakumar & Sarang Sathaye Writer: Noel Cordeiro, Omkar Jadhav & Gaurav Pawar Cast: Suhas Shirsat, Deepak Shirke, Trupti Khamkar, Prasad Reddy, Abish Mathew, Girija Oak & Sarang Sathaye Web Platform: MX Player Quick Viewpoint: ‘Pandu’ gives a refreshing look at the life of Mumbai police in a very light-hearted, easy going, private […]

The post Pandu Web Series Review: A Never Before Seen Look at the Life of Our Police! appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Review: Pandu (Web Series)
  • Director: Anusha Nandakumar & Sarang Sathaye
  • Writer: Noel Cordeiro, Omkar Jadhav & Gaurav Pawar
  • Cast: Suhas Shirsat, Deepak Shirke, Trupti Khamkar, Prasad Reddy, Abish Mathew, Girija Oak & Sarang Sathaye
  • Web Platform: MX Player

Quick Viewpoint: ‘Pandu’ gives a refreshing look at the life of Mumbai police in a very light-hearted, easy going, private way. However without any warning it also shows us how their life is still at risk and in no time a disaster can take place.

What Works?

  • Many a times when we see a Marathi police officer or a constable in a Hindi film or series, we are more likely seeing a stereotyped version of reality! In ‘Pandu’ that isn’t the case! The series first & foremost looks at the central character and the rest of the police surrounding him as simply humans. Humans who are imperfect, yet sensitive and have a practical conscience and not the heroic conscience that we see in the cops played by Bollywood stars!
  • Suhas Shirsat and senior actor Deepak Shirke are both perfectly casted in their parts and they have truly given memorable performances. For Shirsat especially this could be a career changing moment!
  • The private-family life of the central character is equally important in the series as his life as a cop and also to highlight the fact that the cops too are just the same average common man who has day to day little battles to fight!
  • The blend of lifelike subtle humour and an existential crisis faced by the lead character makes the series stand out from various streaming content on different platforms.

What Fails?

  • The first three episodes when compared to the last three feel lacking of substance, even though the characters are instantly relatable.
  • The series was obviously made on a minimal budget and unfortunately it sometimes is visible in couple of scenes and becomes a distraction and a deviation from the plot of the series.

Final Verdict: Sarang Sathaye and his team at ‘Bharatiya Digital Party’ are true pioneers in the world of Marathi web content and with ‘Pandu’ they take it forward and inspire other creators in Marathi to take risks and bring out their own content out!

The post Pandu Web Series Review: A Never Before Seen Look at the Life of Our Police! appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/reviews/pandu-web-series-review-a-never-before-seen-look-at-the-life-of-our-police/feed/ 0 34535
Pandu (2019) – Marathi Webseries – MX Player https://marathistars.com/web-series/pandu-2019-marathi-webseries-mx-player/ https://marathistars.com/web-series/pandu-2019-marathi-webseries-mx-player/#respond Sat, 28 Sep 2019 08:04:18 +0000 https://marathistars.com/?p=34541 Web Series : Pandu (2019) | पांडू Streaming on (Watch On) : MX Player Also Known As : Pandu Marathi Webseries | Pandu MX Player Marathi Language Web Series Producer :  Director : Anusha Nandkumar, Sarang Sathaye Production House : StarCast : Suhas Sirsat as Sub-Inspt.Kamble Prasad Reddy as Vivek Kamble Trupti Khamkar as Savita Kamble Deepak Shirke […]

The post Pandu (2019) – Marathi Webseries – MX Player appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Web Series : Pandu (2019) | पांडू
  • Streaming on (Watch On) : MX Player
  • Also Known As : Pandu Marathi Webseries | Pandu MX Player Marathi Language Web Series
  • Producer : 
  • Director : Anusha Nandkumar, Sarang Sathaye
  • Production House :
  • StarCast :
    • Suhas Sirsat as Sub-Inspt.Kamble
    • Prasad Reddy as Vivek Kamble
    • Trupti Khamkar as Savita Kamble
    • Deepak Shirke as Hawaldar Gaikwad
    • Ganesh Ghadi as Constable Patil
    • Somnath Limbalkar as Constable Tambe
    • Prajakta Salbarde as Constable Chaudhary
    • Abish Mathew as DCP George Fernandes
    • Aditya Desai as Shoe Salesman
    • Sarang Sathaye as Abdullah
    • Abhishek Pahadi as Magnet
  • Story : Gaurav Pawar
  • Written By : Gaurav Pawar, Noel Cordeiro
  • Music Director & Background Score : Saket Kanetkar
  • Sound Design : Malay Asthana
  • Director of Photography :
  • Aasistant Director :
  • Production Manager :
  • DI Colorist : Pratvish Hegde
  • Art Director : 
  • Editor : Diksha Sharma
  • Costumes Design : Devika Kale
  • Makeup :
  • Executive Producer : Parthiva Nag

Story Outline : “Featuring Suhas Sirsat, Deepak Shirke, and Trupti Khamkar in the lead roles, Pandu is a slice of a life drama series which depicts the lives of the policemen of Mumbai. It showcases the situations which the Mumbai police face every day. Watch Pandu online to enjoy this funny and witty tale about the daily life of the Mumbai Police. The police officers in Mumbai are affectionately known as Pandu. And the show takes through a hilarious journey full of comedy and a touch of drama. What happens in the daily life of an Indian policeman? What kind of problems does he face? How does he face them all? Watch Pandu all episodes only on MX Player to find out.”

Pandu (2019) Marathi Webseries Photos :


Pandu (2019) Marathi Webseries Trailer :


The post Pandu (2019) – Marathi Webseries – MX Player appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/web-series/pandu-2019-marathi-webseries-mx-player/feed/ 0 34541
Aani Kay Hava (2019) – Marathi Webseries – MX Player https://marathistars.com/web-series/aani-kay-hava-2019-marathi-webseries-mx-player/ https://marathistars.com/web-series/aani-kay-hava-2019-marathi-webseries-mx-player/#respond Sat, 20 Jul 2019 10:35:26 +0000 https://marathistars.com/?p=33997 Web Series : Aani Kay Hava (2019) | आणि काय हवं Streaming on (Watch On) : MX Player Also Known As : Aani Kay Hava Marathi Web Series, Ani kay Hav Mx Player Webseries Producer : Anish Joag, Ranjit Gugle Director : Varun Narvekar Production House : Pratisaad Productions Pvt. Ltd StarCast : Umesh Kamat as Saket Priya Bapat as Jui […]

The post Aani Kay Hava (2019) – Marathi Webseries – MX Player appeared first on MarathiStars.

]]>
AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');
  • Web Series : Aani Kay Hava (2019) | आणि काय हवं
  • Streaming on (Watch On) : MX Player
  • Also Known As : Aani Kay Hava Marathi Web Series, Ani kay Hav Mx Player Webseries
  • Producer : Anish Joag, Ranjit Gugle
  • Director : Varun Narvekar
  • Production House : Pratisaad Productions Pvt. Ltd
  • StarCast :
  • Story : Varun Narvekar
  • Background Score : Saurabh Bhalerao
  • Sound Design & Mix : Piyush Shah
  • Director of Photography : Amol Solunke
  • Aasistant Director : Vikram Patwardhan
  • Production Manager : Dinesh Mapari
  • DI Colorist : Bhushan Sahasrabudhe
  • Art Director : Sampada Gejji
  • Editor : Vishal Bate
  • Costumes Design : Kalyani Kulkarni-Gugle
  • Makeup : Saurabh Kapade, Girish Shinde
  • Executive Producer : Ranjit Gugle

Story Outline : A happy slice of life look at a married Pune based working couple Jui and Saket, their relationship, their rollercoaster emotional moments and their daily lives in general.

Aani Kay Haav Marathi Webseries Photos :


Aani Kay Haav MX Player Marathi Web Series Poster Download Aani Kay Haav MX Player Marathi Web Series All Episodes Free Download PRIYA BAPAT, UMESH KAMAT (2) PRIYA BAPAT UMESH KAMAT PRIYA BAPAT, UMESH KAMAT PRIYA BAPAT, UMESH KAMAT (3)

Aani Kay Haav Marathi Webseries Trailer :


The post Aani Kay Hava (2019) – Marathi Webseries – MX Player appeared first on MarathiStars.

]]>
https://marathistars.com/web-series/aani-kay-hava-2019-marathi-webseries-mx-player/feed/ 0 33997