Chuk Bhul Dyavi Ghyavi Marathi Movie Archives - MarathiStars https://marathistars.com/tag/chuk-bhul-dyavi-ghyavi-marathi-movie/ Marathi Actress Wallpapers,Photos,Images,tv Serial Actress,Photos, Fri, 27 Apr 2018 23:44:21 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.2.2 40256045 Chuk Bhul Dyawi Ghyawi (2015) https://marathistars.com/movies/chuk-bhul-dyawi-ghyawi-2014/ https://marathistars.com/movies/chuk-bhul-dyawi-ghyawi-2014/#respond Sun, 29 Jun 2014 11:08:46 +0000 https://marathistars.com/?p=10707
  • Producer & Director : Viju Mane
  • Release Date : Na
  • The post Chuk Bhul Dyawi Ghyawi (2015) appeared first on MarathiStars.

    ]]>
    AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

    For Chuk Bhul Dyava Ghyavi Serial Cast – Click Here

    • Movie : Chuk Bhul Dyawi Ghyawi (2014)
    • Producor : Viju Mane
    • Director : Viju Mane
    • Studio : Viju Mane Productions
    • Star Cast : Jitendra Joshi, Makarand Anaspure, Mrunmayee DeshpandeHemangi Kavi – Dumal, Uday Sabnis
    • Music : Chinar-Mahesh, Soham Pathak
    • Cinematographer : Shabbir Naik
    • Genre : Road Movie
    • Release Date : Na

    For Chuk Bhul Dyava Ghyavi Serial Cast – Click Here

    The post Chuk Bhul Dyawi Ghyawi (2015) appeared first on MarathiStars.

    ]]>
    https://marathistars.com/movies/chuk-bhul-dyawi-ghyawi-2014/feed/ 0 10707
    Viju Mane’s Chuk Bhul Dyavi Ghyavi is first Marathi Road Movie https://marathistars.com/news/viju-manes-chuk-bhul-dyavi-ghyavi-first-marathi-road-movie/ https://marathistars.com/news/viju-manes-chuk-bhul-dyavi-ghyavi-first-marathi-road-movie/#respond Sat, 14 Dec 2013 18:20:52 +0000 https://marathistars.com/?p=6930 मराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळात सकारात्मक बदल होत असले तरी अनेक लोकप्रिय ज्यॅानरांपासून मराठी चित्रपट अद्यापही लांब आहे. बजेटचा अभाव म्हणा, चाकोरीबाहेर जाण्याची भीती म्हणा किंवा कल्पनाशक्तीचं दारिद्र्य म्हणा, पण अनेक चित्रप्रकारांना मराठी चित्रकर्त्यांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही. असाच एक प्रकार आहे ‘रोड मूव्ही’. दिग्दर्शक विजू माने यांचा आगामी ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हा चित्रपट […]

    The post Viju Mane’s Chuk Bhul Dyavi Ghyavi is first Marathi Road Movie appeared first on MarathiStars.

    ]]>
    AmpedSense.OptimizeAdSpot('AP'); AmpedSense.OptimizeAdSpot('IL'); AmpedSense.OptimizeAdSpot('IR');

    मराठी चित्रपटांमध्ये गेल्या काही काळात सकारात्मक बदल होत असले तरी अनेक लोकप्रिय ज्यॅानरांपासून मराठी चित्रपट अद्यापही लांब आहे. बजेटचा अभाव म्हणा, चाकोरीबाहेर जाण्याची भीती म्हणा किंवा कल्पनाशक्तीचं दारिद्र्य म्हणा, पण अनेक चित्रप्रकारांना मराठी चित्रकर्त्यांनी अद्याप स्पर्शही केलेला नाही. असाच एक प्रकार आहे ‘रोड मूव्ही’. दिग्दर्शक विजू माने यांचा आगामी ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ हा चित्रपट मराठीतला पहिला ‘रोड मूव्ही’ ठरणार आहे.

    कथेच्या केंद्रस्थानी असलेली प्रमुख व्यक्तिरेखा काही कारणास्तव रस्तामार्गे प्रवासाला निघते. मात्र,  या प्रवासात अनेक अडचणी येतात, विविध व्यक्तिरेखा भेटतात, अनेक अनुभव येतात आणि त्या अनुभवांतून त्या प्रमुख व्यक्तिरेखेचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आमुलाग्र बदलतो. जीतेंद्र जोशी, मृण्मयी देशपांडे, हेमांगी कवी आणि मकरंद अनासपुरे यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट नातेसंबंधांकडे वेगळ्या दृष्टीने पाहायला शिकवतो.  विजू माने प्रॅाडक्शनचा हा पहिलाच चित्रपट आहे.

    महाराष्ट्रातली अनेक अपरिचित, पण देखणी ठिकाणे टिपून रुपेरी पडद्यावर त्यांना चारचांद लावण्याची जबाबदारी पार पाडत आहेत छायालेखक शब्बीर नाईक. विजू माने, प्रकाश होळकर, अभिजीत पानसे आणि जीतेंद्र जोशी यांनी लिहिलेल्या गाण्यांना स्वरसाज चढवला आहे चिनार-महेश आणि सोहम पाठक या तरुण संगीतकारांनी.

    या संदर्भात विजू माने म्हणाले की, “अतिशय हलक्याफुलक्या पद्धतीचा हा चित्रपट हसवता हसवता अंतर्मुख करणारा आहे. ‘रोड मूव्ही’सारखा चित्रप्रकार जगभरात लोकप्रिय आहे. मराठीत मात्र तो कधीच हाताळला गेलेला नाही. ‘शर्यत’ आणि ‘खेळ मांडला’ या दोन परस्परभिन्न प्रकृतीच्या चित्रपटांनंतर माझ्यासाठीही हा अतिशय वेगळा ज्यॅानर आहे. पण केवळ ज्यॅानर म्हणून मी या चित्रपटाकडे खेचलो गेलो असं नसून अतिशय भक्कम कथा आणि तितकीच रंजक आणि वेगळी पटकथा असेल याचीही काळजी घेण्यात आली आहे. कथेनेच चित्रपटाचा ज्यॅानर ठरवला, असं मी म्हणेन!”

    The post Viju Mane’s Chuk Bhul Dyavi Ghyavi is first Marathi Road Movie appeared first on MarathiStars.

    ]]>
    https://marathistars.com/news/viju-manes-chuk-bhul-dyavi-ghyavi-first-marathi-road-movie/feed/ 0 6930